लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video, फोटो

Social viral, Latest Marathi News

५१ रुपये किमतीचं नाणं चक्क ३७ हजारांना विकलं गेलं!, असं कसं झालं? जाणून घ्या हटके कारण... - Marathi News | rare 50p error coin sells for 37 thousand on ebay online auction | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :५१ रुपये किमतीचं नाणं चक्क ३७ हजारांना विकलं गेलं!, असं कसं झालं? जाणून घ्या हटके कारण...

एका नाण्याची किंमत भारतीय चलनानुसार ५१ रुपये होती. पण ते चक्क ३७ हजारांना कसं काय विकलं गेलं? जाणून घेऊयात... ...

कान्समध्ये घातलेल्या 'त्या' ड्रेसबाबत मला आजही वाईट वाटतं, म्हणाली - फार सेक्शुअल दिसत होते - Marathi News | Bella Hadid reveals she was embarrassed of her cannes 2016 red carpet look says looks sexual | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कान्समध्ये घातलेल्या 'त्या' ड्रेसबाबत मला आजही वाईट वाटतं, म्हणाली - फार सेक्शुअल दिसत होते

बेला हदीद म्हणाली की, 'मला आजही त्याबाबत वाईट वाटतं. भलेही तो ड्रेस फार सुंदर होता. पण तो मला माझ्या टाइपसारखा फील होत नव्हता'. हॉल्टेर नेकलाइन असलेल्या या बॅकलेस गाउनमध्ये बेलाचं शरीर फार जास्त एक्सपोज केलं होतं. ...

भारतातील सर्वात खतरनाक भूलभुलैया; एकदा आत गेलं की बाहेर येणं अशक्यच! - Marathi News | Some interesting facts about krem puri cave meghalaya | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील सर्वात खतरनाक भूलभुलैया; एकदा आत गेलं की बाहेर येणं अशक्यच!

पृथ्वीवर अशा अनेक जागा आहेत की त्या ठिकाणांवरील रहस्यमय गोष्टींमुळे त्या चर्चेत येतात. अशीच काही रहस्यमय ठिकाणं भारतात देखील आहेत. ...

5 किलोचे गुटगुटीत बाळ, नॉर्मल प्रसूतीनंतर आईने सांगितले उत्तम तब्येतीचे सिक्रेट - Marathi News | Viral News : women gives birth to 5kg baby without pain | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :5 किलोचे गुटगुटीत बाळ, नॉर्मल प्रसूतीनंतर आईने सांगितले उत्तम तब्येतीचे सिक्रेट

Social Viral : सहजा जास्त वजन असलेल्या बाळाच्या जन्मासाठी आईला ऑपरेशनचा आधार घ्यावा लागतो पण या महिलेच्या बाबतीत असं काहीही झालं नाही. ...

टॅटू गर्ल! शरीराच्या ६५ टक्के भागावर या मॉडलने काढले आहे Tattoo, बघणारे समजतात तिला गुन्हेगार... - Marathi News | This US woman covered 65 percent of her body in tattoos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :टॅटू गर्ल! शरीराच्या ६५ टक्के भागावर या मॉडलने काढले आहे Tattoo, बघणारे समजतात तिला गुन्हेगार...

हेदीचा साखरपुडा टॅटू मॉडल आणि माजी सैन्य अधिकारी ४० वर्षीय मार्शल रॅमसेसोबत झाला आहे. सुट्टीवर आल्यावर एका अपघातात रॅमसेचा पाय गेला होता. जेम्सला पहिल्या पत्नीकडून एक मुल आहे. त्यामुळे हेदीला आई व्हायचं नाहीये. ...

सासू-सासऱ्यांनी सूनेकडे मागितले आपल्या मुलाचे स्पर्म, हैराण महिलेने सांगितली अडचण.. - Marathi News | Elders want to become grandparents after son death asking sperm from widow daughter in law | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सासू-सासऱ्यांनी सूनेकडे मागितले आपल्या मुलाचे स्पर्म, हैराण महिलेने सांगितली अडचण..

या महिलेने सोशल मीडियावर आपली अडचण शेअर करत सल्ला मागितला आहे. ज्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक महिलेच्या बाजूने आहेत तर काही लोक सासू-सासऱ्यांच्या बाजूने आहे. ...

50 वर्षांपासून बंद असलेले घर उघडताच फुटला घाम, समोर आले घरातील फोटोज... - Marathi News | haunted photos of abandoned house from near 50 years in scotland, adam mark finds scary | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :50 वर्षांपासून बंद असलेले घर उघडताच फुटला घाम, समोर आले घरातील फोटोज...

(Urban Explorer Adam Mark: यूकेचा रहिवासी असलेला अर्बन एक्सप्लोरर एडम मार्क जगभर फिरुन अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घरांचे व्हिडिओ बनवत असतो. ...

Tokyo Olympic : परी म्हणू की सुंदरा!; सोशल मीडियावर व्हायरल झालेली 'ती' मुलगी कोण?, पाहा Photo - Marathi News | Tokyo Olympic 2020 : Taiwanese singer Tzuyu photos goes viral on social media, See pic | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic : परी म्हणू की सुंदरा!; सोशल मीडियावर व्हायरल झालेली 'ती' मुलगी कोण?, पाहा Photo