लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video

Social viral, Latest Marathi News

समय रैनाला समन्स बजावण्यासाठी आसाम पोलिसांचे पथक पुण्यात - Marathi News | Assam Police team in Pune to summon Samay Raina | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समय रैनाला समन्स बजावण्यासाठी आसाम पोलिसांचे पथक पुण्यात

आसाम पोलिसांनी बाणेर पोलिसांची मदत घेत रैनाच्या घरी त्याला तपासासाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले ...

Fact Check: नरेंद्र मोदींनी फ्रान्समध्ये 'टॅक्सी'तून प्रवास केल्याचा 'तो' दावा खोटा - Marathi News | Fact Check: The claim that Narendra Modi traveled in a taxi in France is false | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: नरेंद्र मोदींनी फ्रान्समध्ये 'टॅक्सी'तून प्रवास केल्याचा 'तो' दावा खोटा

नरेंद्र मोदींचा फ्रान्स दौऱ्यात टॅक्सीने प्रवास केल्याचा फोटो व्हायरल होत आहे. ही टॅक्स तिथल्या सरकारने मोदींच्या स्वागतासाठी पाठवल्याचा दावा करण्यात येत आहे. ...

छावा रिलिज झाला आणि पुन्हा एकदा ‘सांबार’ चर्चेत, दक्षिणेतल्या स्वादिष्ट सांबारची व्हायरल चर्चा - Marathi News | Chhava movie released and once again ‘Sambar’ recipe viral discussion Chhatrapati sambhaji maharaj decoding south Indian food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छावा रिलिज झाला आणि पुन्हा एकदा ‘सांबार’ चर्चेत, दक्षिणेतल्या स्वादिष्ट सांबारची व्हायरल चर्चा

chhava movie release: sambar recipe trend: chhatrpati sambhaji maharaj: south Indian food: Sambar Named After Chhatrapati Sambhaji Maharaj: Was sambar invented by Sambhaji Maharaj: सांबार आवडतंच साऱ्यांना, पण त्याच्याभोवतीही वाद आहेतच. ...

पाकिस्तानात हलकल्लोळ? चाहते स्टेडियमच्या भिंतीवर चढले, सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह - Marathi News | icc champions trophy 2025 news update security breach pakistan fans climb stadium walls inauguration ceremony viral videos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानात हलकल्लोळ? चाहते स्टेडियमच्या भिंतीवर चढले, सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Pakistan Security Concern, Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधीच व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे पाकिस्तानातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत ...

अनेक महिन्यांपासून पडून असलेला कुलर लगेच कसा साफ कराल? जाणून घ्या सोप्या टिप्स! - Marathi News | Tips and tricks 5 easy tips to clean cooler in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अनेक महिन्यांपासून पडून असलेला कुलर लगेच कसा साफ कराल? जाणून घ्या सोप्या टिप्स!

Tips for cleaning cooler: अनेक महिन्यांपासून बांधून ठेवलेल्या कुलरवर धळू-माती जमा होतात किंवा जाळ्या लागतात. अशात पुन्हा कुलर सुरू करण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. ...

Fact Check: मुंबईत २१ मजली इमारत कोसळल्याचा दावा खोटा, 'तो' व्हिडिओ डिजिटल पद्धतीने तयार केलेला - Marathi News | claim of 21 storey building collapse in mumbai is digitally created | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: मुंबईत २१ मजली इमारत कोसळल्याचा दावा खोटा, 'तो' व्हिडिओ तयार केलेला

सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात एक इमारत कोसळताना दिसत आहे आणि ही घटना मुंबईत घडल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

Valentine's Day: प्रेमाच्या दिवशी गुलाबाला एवढं महत्त्व का असतं? वाचा एका गुलाबाचे फायदे - Marathi News | Valentine's Day 2025, benefits of rose for health, amazing health benefits of rose flower | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Valentine's Day: प्रेमाच्या दिवशी गुलाबाला एवढं महत्त्व का असतं? वाचा एका गुलाबाचे फायदे

Valentine's Day 2025: गुलाबाशिवाय व्हॅलेंटाईन डे अधुरा आहे. म्हणूनच वाचा गुलाबाच्या फुलाचं हे खास वैशिष्ट्य...(amazing health benefits of rose flower) ...

मॉलमध्ये खरेदी करताना महिलेच्या खिशात झाला मोबाइलचा स्फोट! पाहा तुम्ही मोबाइल ‘असा’ खिशात ठेवता का.. - Marathi News | Women was buying vegetables suddenly the phone exploded in her pocket how | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मॉलमध्ये खरेदी करताना महिलेच्या खिशात झाला मोबाइलचा स्फोट! पाहा तुम्ही मोबाइल ‘असा’ खिशात ठेवता का..

Viral Video : सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झालाय. ज्यात एक महिला सुपरमार्केटमध्ये काही वस्तू खरेदी करताना दिसत आहे. तेव्हा अचानक तिच्या पॅंटच्या खिशात ठेवलेल्या फोनला आग लागते. ...