आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Home Hacks To Clean Shower Head: शॉवरहेडमध्ये म्हणजेच शॉवरच्या छिद्रांमध्ये घाण अडकली असेल तर अगदी कोणतीही अंगमेहनत न करता ती कशी स्वच्छ करायची याविषयी खास टिप्स.. ...
चीनमधील या प्राणी संग्रहालयानं हे मान्य केलं की, झेब्रा नव्हता म्हणून त्यांनी गाढवाला त्यासारखा रंग दिला आणि झेब्रा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. ...
Mosquitoes Prevention Remedies Is Summer : तुम्ही काही नॅचरल उपाय करून डासांना घरापासून दूर ठेवू शकता. या उपायांचे ना काही साइड इफेक्ट्स आहेत ना यासाठी तुम्हाला जास्त खर्च लागत. चला जाणून घेऊ काय आहेत हे सोपे उपाय. ...
Home Hacks For Termite Attack On Wooden Furniture घरातल्या फर्निचरला वाळवी लागायला सुरुवात झाली आहे, असं लक्षात येताच या काही गोष्टी तातडीने करून पाहा..(home remedies to get rid of termite from wooden furniture) ...