लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल व्हायरल

Social Viral Video, मराठी बातम्या

Social viral, Latest Marathi News

१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्... - Marathi News | After eating a meal worth Rs 10,000, he ran away without paying the bill; there was a traffic jam, the restaurant owner approached him on the road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...

राजस्थानमध्ये एका हॉटेलमध्ये पर्यटकांनी जेवण केले. दहा हजार रुपये बिल केले आणि पळून गेले. पण, हॉटेल मालकाने त्यांना रस्त्यात गाठले. ...

Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड  - Marathi News | Viral Video: How is this possible? iPhone box opened without breaking the seal! Everyone is shocked after watching the video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 

केवळ २८ सेकंदांचा हा व्हिडीओ खऱ्या अर्थाने झोप उडवणारा आहे, कारण यामुळे ॲपलसारख्या मोठ्या कंपन्यांच्या पॅकेजिंगच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ...

Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम? - Marathi News | Video: 7 month pregnant woman Sonika Yadav lifts 145 kg; Video Viral in Social Media | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?

सोनिका ड्युटीसोबतच कुटुंबाची जबाबदारी सांभाळते. त्याशिवाय फिट राहण्यासाठी त्या जीमलाही जात असतात. त्यांच्या जीममधील व्हिडिओ पाहिले तर त्यांनी यापेक्षाही अधिक वजन उचलल्याचे दिसून येते.  ...

VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक - Marathi News | VIRAL: Woman passenger forgets earphones in rickshaw; rickshaw driver fights to get her item back! Appreciation | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने आपला हा अनुभव लिंक्डइनवर शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा सांगितला आहे.  ...

"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं - Marathi News | amroha news wife catches husband with girlfriend in hotel video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं

महिलेने पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं. दार उघडताच पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून पत्नी प्रचंड चिडली आणि थेट चप्पल काढून दोघांना धू-धू धुतलं. ...

रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली - Marathi News | Police misbehave with brother and sister in restaurant; Video goes viral, SO issues show cause notice | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली

कटिहार जिल्ह्यातील एका रेस्टॉरंटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये पोलिस एका तरुणाशी गैरवर्तन करताना दिसत आहेत. या प्रकरणी बारसोई एसओला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ...

VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे... - Marathi News | trending video cat was walking on electirc wire suddenly blast shocked thrown in the air viral social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

cat electric shock video: व्हिडीओ पाहून लोकांनाही धक्काच बसतोय ...

पत्नीला अल्झायमर, सतीश शाह यांनी किडनीच्या आजारावर मात करण्यासाठी केला संघर्ष! बायकोच्या प्रेमासाठी.. - Marathi News | His wife has Alzheimer's, Satish Shah struggles to overcome kidney disease! For the love of his wife.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पत्नीला अल्झायमर, सतीश शाह यांनी किडनीच्या आजारावर मात करण्यासाठी केला संघर्ष! बायकोच्या प्रेमासाठी..

His wife has Alzheimer's, Satish Shah struggles to overcome kidney disease! For the love of his wife : पत्नीसाठी काहीही करायला तयार होते सतीश शाह. आजाराशीही लढले. ...