लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

सावधान! सोशल मीडिया आयोगाची नजर; आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात होणार गुन्हा दाखल - Marathi News | Beware! Social Media Commission's Eye; A case will be registered against those who post offensive posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावधान! सोशल मीडिया आयोगाची नजर; आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात होणार गुन्हा दाखल

लोकसभा निवडणूक काळात सोशल मीडियालाही आचारसंहिता लागू करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. तोच निर्णय विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवण्यात आला आहे. ...

रितेश-जिनिलियाचा 'चिकनी चमेली' गाण्यावर लयभारी डान्स; मित्रमंडळींसोबत बेभान होऊन नाचले  - Marathi News | riteish deshmukh and genelia dance video on katrina kaif chikni chameli song netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश-जिनिलियाचा 'चिकनी चमेली' गाण्यावर लयभारी डान्स; मित्रमंडळींसोबत बेभान होऊन नाचले 

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया ही महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. ...

"Tom & Jerry सारख्या संसाराला..." लग्नाच्या वाढदिवसानिमित्त 'फुलाला सुंगध मातीचा' फेम अभिनेत्रीची खास पोस्ट  - Marathi News | marathi television actress phulala sugandh maticha fame madhura joshi share special post on social media on her wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"Tom & Jerry सारख्या संसाराला..." लग्नाच्या वाढदिवसानिमित्त 'फुलाला सुंगध मातीचा' फेम अभिनेत्रीची खास पोस्ट 

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून अभिनेत्री मधुरा जोशी( Madhura Joshi) प्रसिद्धीझोतात आली. ...

हातात पंखा अन् नजरेत आग! वाढदिवशी सनी देओलचं चाहत्यांना सरप्राइज; नव्या चित्रपटातून येणार भेटीला  - Marathi News | bollywood actor sunny deol upcoming jaat movie poster release on social media surprise to fans on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात पंखा अन् नजरेत आग! वाढदिवशी सनी देओलचं चाहत्यांना सरप्राइज; नव्या चित्रपटातून येणार भेटीला 

बॉलिवूड अभिनेता सनी देओल आज ६७ वा वाढदिवस साजरा करतो आहे. दरम्यान अभिनेत्याने वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना एक सरप्राइज दिलं आहे. ...

गर्लफ्रेंडच्या घरी प्रेमीयुगुलाची भेट, पण कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडलं; बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं... - Marathi News | a girl locks her boyfriend inside trunk box, watch here viral video  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गर्लफ्रेंडच्या घरी प्रेमीयुगुलाची भेट, पण कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडलं; बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं...

मोबाईलच्या दुनियेमुळे प्रेमीयुगुलांना थोडीफार मदत झाली असली तरी यामुळे अनेकदा त्यांच्या अडचणीदेखील वाढल्या आहेत. ...

अनन्या पांडेसोबत ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान पहिल्यांदाच व्यक्त झाला आदित्य रॉय कपूर; म्हणतो, "फोन ब्लॉक करून... " - Marathi News | bollywood actor aditya roy kapoor revealed in interview about relationship status with ananya pandey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनन्या पांडेसोबत ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान पहिल्यांदाच व्यक्त झाला आदित्य रॉय कपूर; म्हणतो, "फोन ब्लॉक करून... "

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत आदित्य रॉय कपूरचं(Adity Roy Kapoor) नाव अव्वल स्थानावर येतं. ...

PHOTO: मराठमोळी मस्तानी! अभिनेत्री अनुष्का सरकटेचा मनमोहक अंदाज - Marathi News | marathi television actress anushka sarkate beautiful mastani look photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTO: मराठमोळी मस्तानी! अभिनेत्री अनुष्का सरकटेचा मनमोहक अंदाज

अनुष्का सरकटे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

अभिनय की व्यवसाय? मृणाल दुसानिसची नवी इनिंग सुरू; व्हिडीओ शेअर करत दिली हिंट - Marathi News | marathi television actress mrunal dusanis share video on social media on new venture netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनय की व्यवसाय? मृणाल दुसानिसची नवी इनिंग सुरू; व्हिडीओ शेअर करत दिली हिंट

मराठी मालिकांमधील लाडका चेहरा आणि कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे मृणाल दुसानीस (Mrunal Dusanis). ...