lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्नेहलता वसईकर

स्नेहलता वसईकर

Snehlata vasaikar, Latest Marathi News

Snehlata Vasaikar: खतरनाक! ऐतिहासिक भुमिका साकारणाऱ्या स्नेहलता वसईकरचं आणखी एक फोटोशूट चर्चेत - Marathi News | Marathi actress Snehlata Vasaikar bold photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खतरनाक! ऐतिहासिक भुमिका साकारणाऱ्या स्नेहलता वसईकरचं आणखी एक फोटोशूट चर्चेत

Snehlata Vasaikar: सध्या स्नेहलताच्या नव्या फोटोशूटची चर्चा आहे. तिच्या या नव्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोशूटमध्ये स्रेहलताने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. ...

‘अनुराधा’ फेम मराठमोळ्या अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ - Marathi News | web series Anuradha fame marathi actress snehalata vasaikar new photoshoot in water hot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘अनुराधा’ फेम मराठमोळ्या अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ

Snehalata Vasaikar photoshoot : कधी स्वराज्यरक्षक संभाजी, अहिल्या मालिकेतील ऐतिहासिक भूमिका तर कधी ‘अनुराधा’ सिरीजमध्ये साकारलेली जिगरबाज लेडी पोलीस ऑफिसर अशा वेगवेगळ्या रूपात तुम्ही तिला पाहिलं असेल. तिचं नाव स्रेहलता वसईकर... ...

- म्हणून स्रेहलता वसईकरने शेअर केलेत ‘हे’ खास तीन फोटो...; सोशल मीडियावर रंगतेय चर्चा - Marathi News | marathi actress snehlata vasaikar share bold photos trolled | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :- म्हणून स्रेहलता वसईकरने शेअर केलेत ‘हे’ खास तीन फोटो...; सोशल मीडियावर रंगतेय चर्चा

Snehlata Vasaikar : सोशल मीडियावर स्रेहलता सतत स्वत:चे ग्लॅमरस, बोल्ड फोटो शेअर करत असते. यावरून ती अनेकदा ट्रोलही होते. अलीकडे तिने असेच काही ग्लॅमरस फोटो शेअर केलेत आणि ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली... ...

ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या स्नेहलताचा बोल्ड अंदाज; फोटो होतायेत तुफान व्हायरल - Marathi News | punyashlok ahilyabai fame actress snehlata vasaikar bold photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या स्नेहलताचा बोल्ड अंदाज; फोटो होतायेत तुफान व्हायरल

Snehlata vasaikar: स्नेहलताने संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात भानू ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचंही चांगलंच कौतुक करण्यात आलं होतं. ...

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ फेम स्रेहलता वसईकरने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक, ‘हे’ आहे कारण - Marathi News | Punyashlok Ahilya Bai fame Snehlata Vasaikar on Instagram Going offline for temporary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ फेम स्रेहलता वसईकरने सोशल मीडियापासून घेतला ब्रेक, ‘हे’ आहे कारण

Snehlata Vasaikar : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत सोयरा बाईसाहेबांची स्रेहलताने साकारलेली भूमिका विशेष गाजली होती. ...

Actress Snehalata Vasaikar gets poetic अभिनेत्री स्नेहलता वसईकरच्या कवितेने जिंकली मनं - Marathi News | https://www.youtube.com/watch?v=QL5meoKWgYk | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Actress Snehalata Vasaikar gets poetic अभिनेत्री स्नेहलता वसईकरच्या कवितेने जिंकली मनं

...

जितक्या सोज्वळ तितक्याच ग्लॅमरस आहे ‘गौतमाबाई', बोल्ड फोटो पाहून उंचावल्या चाहत्यांच्याही भुवया - Marathi News | Punyashlok Ahilyabai Fame Actress Snehlata Vasaikar is too hot to handle, You will be amazed to see simplicity with bold | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जितक्या सोज्वळ तितक्याच ग्लॅमरस आहे ‘गौतमाबाई', बोल्ड फोटो पाहून उंचावल्या चाहत्यांच्याही भुवया

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या ऐतिहासिक हिंदी मालिकेत अभिनेत्री स्नेहलता वसईकर ‘गौतमाबाई’ भूमिकेत झळकत आहेत. या मालिकेत मल्हार राव होळकर यांच्या पत्नी आणि अहिल्याबाईंच्या सासूबाईच्या भूमिकेत स्नेहलता रसिकांची भरघोस पसंती मिळवत आहे. ...

'शालेय जीवन सर्वात सुखी दिवस',स्नेहलता वसईकरने दिल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा - Marathi News | 'School life is the happiest day', Snehalta Vasaikar reminisces about school life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शालेय जीवन सर्वात सुखी दिवस',स्नेहलता वसईकरने दिल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा

सध्या स्नेहलता वसईकर पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेत गौतमाबाईची भूमिका साकारते आहे. ...