लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्नेहलता वसईकर

स्नेहलता वसईकर, फोटो

Snehlata vasaikar, Latest Marathi News

'हा' प्रसिद्ध दिग्दर्शक आहे स्नेहलता वसईकरचा नवरा; 'ठरलं तर मग' मालिकेचं केलंय दिग्दर्शन - Marathi News | snehlata-vasaikar-husband-girish-vasaikar-direct-tejashri-pradhan-serial-premachi-goshta | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हा' प्रसिद्ध दिग्दर्शक आहे स्नेहलता वसईकरचा नवरा; 'ठरलं तर मग' मालिकेचं केलंय दिग्दर्शन

Snehlata vasaikar: स्नेहलताचा नवरा सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेसाठी काम करत आहे. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रींनी बांधलीय पडद्यामागच्या कलाकारांशी लग्नगाठ, पाहा कोण आहेत त्या? - Marathi News | These actresses in the Marathi cine industry have tied the knot with the behind-the-scene actors, see who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रींनी बांधलीय पडद्यामागच्या कलाकारांशी लग्नगाठ, पाहा कोण आहेत त्या?

सिनेविश्वात बऱ्याच सेलिब्रिटींची लग्न ही त्यांच्याच कोस्टारशी झाल्याचं आपण पाहिलंय. अनेक अभिनेत्रींनी आणि अभिनेत्यांनी लग्नगाठ बांधलीय. पण अशाही काही अभिनेत्री आहेत. ज्यांनी अभिनेत्याशी नाही तर दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी विवाह केलाय. चला तर मग पाहूय ...

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये स्नेहलता वसईकरची एन्ट्री, सोशल मीडियावरच्या बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत - Marathi News | Bigg Boss Marathi 4 Show Marathi Actress Snehlata Vasaikar Enter First Wild Card In Show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस मराठी 4’मध्ये स्नेहलता वसईकरची एन्ट्री, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत

Snehlata Vasaikar : ‘बिग बॉस मराठी 4’ सध्या जाम चर्चेत आहे. होय, आता बिग बॉस मराठीच्या घरात नव्या सदस्याची एन्ट्री झाली आहे. होय, टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री घरात दाखल झाली आहे. ...

PHOTOS : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम स्रेहलता वसईकरचं झक्कास फोटोशूट, तिचा मराठमोळी लुक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात - Marathi News | marathi actress snehlata vasaikar photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम स्रेहलता वसईकरचं झक्कास फोटोशूट, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

Snehlata Vasaikar : स्रेहलता वसईकर ही एक गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री. विशेषत: ऐतिहासिक भुमिकांसाठी खास ओळखली जाणारी. सध्या तिचं एक फोटोशूट चर्चेत आहे... ...

Snehlata Vasaikar: खतरनाक! ऐतिहासिक भुमिका साकारणाऱ्या स्नेहलता वसईकरचं आणखी एक फोटोशूट चर्चेत - Marathi News | Marathi actress Snehlata Vasaikar bold photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खतरनाक! ऐतिहासिक भुमिका साकारणाऱ्या स्नेहलता वसईकरचं आणखी एक फोटोशूट चर्चेत

Snehlata Vasaikar: सध्या स्नेहलताच्या नव्या फोटोशूटची चर्चा आहे. तिच्या या नव्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोशूटमध्ये स्रेहलताने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. ...

‘अनुराधा’ फेम मराठमोळ्या अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ - Marathi News | web series Anuradha fame marathi actress snehalata vasaikar new photoshoot in water hot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘अनुराधा’ फेम मराठमोळ्या अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक हटके पोझ

Snehalata Vasaikar photoshoot : कधी स्वराज्यरक्षक संभाजी, अहिल्या मालिकेतील ऐतिहासिक भूमिका तर कधी ‘अनुराधा’ सिरीजमध्ये साकारलेली जिगरबाज लेडी पोलीस ऑफिसर अशा वेगवेगळ्या रूपात तुम्ही तिला पाहिलं असेल. तिचं नाव स्रेहलता वसईकर... ...

- म्हणून स्रेहलता वसईकरने शेअर केलेत ‘हे’ खास तीन फोटो...; सोशल मीडियावर रंगतेय चर्चा - Marathi News | marathi actress snehlata vasaikar share bold photos trolled | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :- म्हणून स्रेहलता वसईकरने शेअर केलेत ‘हे’ खास तीन फोटो...; सोशल मीडियावर रंगतेय चर्चा

Snehlata Vasaikar : सोशल मीडियावर स्रेहलता सतत स्वत:चे ग्लॅमरस, बोल्ड फोटो शेअर करत असते. यावरून ती अनेकदा ट्रोलही होते. अलीकडे तिने असेच काही ग्लॅमरस फोटो शेअर केलेत आणि ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली... ...

ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या स्नेहलताचा बोल्ड अंदाज; फोटो होतायेत तुफान व्हायरल - Marathi News | punyashlok ahilyabai fame actress snehlata vasaikar bold photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या स्नेहलताचा बोल्ड अंदाज; फोटो होतायेत तुफान व्हायरल

Snehlata vasaikar: स्नेहलताने संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात भानू ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचंही चांगलंच कौतुक करण्यात आलं होतं. ...