लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
राहुल गांधींचा बंगला रिकामा आहे, कृपया अर्ज करा; परिपत्रकानं खळबळ - Marathi News | Rahul gandhis home on LS list of vacant bungalows | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचा बंगला रिकामा आहे, कृपया अर्ज करा; परिपत्रकानं खळबळ

लोकसभा सचिवालयाच्या परिपत्रकानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण ...

नव्या मनुष्यबळ विकास मंत्र्यांची डिग्रीही वादात; नावासमोर डॉक्टर लावल्याने गोंधळ - Marathi News | mhrd minister ramesh pokhriyal nishank find himself in centre of yet another fake degree controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या मनुष्यबळ विकास मंत्र्यांची डिग्रीही वादात; नावासमोर डॉक्टर लावल्याने गोंधळ

पोखरियाल यांना श्रीलंकेतील एक विद्यापीठाने दोन डॉक्टरेट पदव्या दिल्या आहेत. परंतु, हे विद्यापीठ श्रीलंकेतील नोंदणीकृत नसल्याचे सांगण्यात येत आहे. ९० च्या दशकात कोलंबोमधील मुक्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने निशंक यांना शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाब ...

सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक - Marathi News | five arrested in bjp surendra singh murder case amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पाचवी अटक करण्यात आली असून वसीम असं आरोपीचं नाव आहे. शुक्रवारी रात्री वसीमला अटक करण्यात पोलिसांना यश आले.  ...

PHOTOS: मोदींनी कसे निवडले आपले मंत्री?, कशी वाटली खाती? - Marathi News | ministers of Prime Minister Narendra Modi's new Cabinet | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PHOTOS: मोदींनी कसे निवडले आपले मंत्री?, कशी वाटली खाती?

मोदींच्या मंत्रीमंडळात स्मृती इराणी ठरल्या सर्वात युवा मंत्री - Marathi News | Smriti Irani is the youngest face in Modi's cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या मंत्रीमंडळात स्मृती इराणी ठरल्या सर्वात युवा मंत्री

स्मृती इराणी यांचे वय ४३ वर्षे असून या मंत्रीमंडळातील त्या सर्वात कमी वयाच्या मंत्री आहेत. तर मोदींच्या नवीन मंत्रीमंडळाचे सरासरी वय ६० वर्षे आहेत. तर मागील मंत्रीमंडळाचं सरासरी वय ६२ वर्षे होते. ...

स्मृती इराणींनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ - Marathi News | Smriti Irani took oath as Union minister | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

स्मृती इराणींनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कुणी घेतली मंत्रिपदाची शपथ?... एका क्लिकवर - Marathi News | PM Narendra Modi's swearing-in ceremony: Rajnath Singh, Amit Shah, Nitin Gadkari, Smriti Irani takes oath as ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कुणी घेतली मंत्रिपदाची शपथ?... एका क्लिकवर

राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात नरेंद्र मोदींसोबत ५८ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

स्मृती इराणी, नवनीत राणा यांचे विजय राजकारणातील बदलाची नांदी तर नव्हे ? - Marathi News | Smriti Irani, Navneet Rana's victory is not a substitute for change in politics. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्मृती इराणी, नवनीत राणा यांचे विजय राजकारणातील बदलाची नांदी तर नव्हे ?

अभिनय क्षेत्रातून राजकारणाकडे वळलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि नवनीत राणा यांनी सातत्याच्या जोरावर सर्वांना अशक्यप्राय वाटणाऱ्या लढाया जिंकल्या. लोकसभेत इराणी अमेठीचे तर नवनीत राणा अमरावती मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. ...