स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Budget 5G Phone: Coolpad COOL 20 Pro 5G Phone चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 900 चिपसेट, 8GB RAM, 50MP Camera आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. ...
Nubia Red Magic 7 Gaming Phone: काही दिवसांपूर्वी नुबियाचा Red Magic 7 स्मार्टफोन 3C वर लिस्ट झाला होता. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स समोर आले आहेत. ...
Motorola Moto Edge X30: Motorola नं स्नॅपड्रॅगन 8जी 1 चिपसेट असलेल्या स्मार्टफोनची लाँच डेट देखील सांगितली. हा फोन Moto Edge X30 नावानं ग्राहकांच्या भेटीला येईल. ...
HONOR 60 आणि HONOR 60 Pro हे दोन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. या दोन्ही डिवाइसेसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 66W फास्ट-चार्जिंग आणि 108MP Camera असे जबरदस्त स्पेक्स मिळतात. ...
Samsung Budget 5G Phone: Samsung Galaxy A13 5G Phone यूएस मार्केटमधील कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन म्हणून सादर करण्यात आला आहे. ज्यात 5000mAh Battery, 50MP Rear Camera आणि Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. ...
Xiaomi 12 Series: Xiaomi 12 हा Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह बाजारात येणारा जगातील सर्वात पहिला स्मार्टफोन असेल. याबाबतीत शाओमी सॅमसंग, रियलमी आणि मोटोरोलाला मात देऊ शकते. ...