लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
एकच नंबर! गुगलचा फोन झाला आणखी स्वस्त, Google Pixel 4a वर 5,000 रुपयांचा डिस्काउंट - Marathi News | Google Pixel 4a gets discount of rs 5000 during Flipkart Big Saving Days  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकच नंबर! गुगलचा फोन झाला आणखी स्वस्त, Google Pixel 4a वर 5,000 रुपयांचा डिस्काउंट

Flipkart Big Saving Days: 5,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर Google Pixel 4a 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.   ...

6,000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेला Galaxy M32 येत आहे भारतात, 21 जूनला होईल हा धमाकेदार फोन लाँच  - Marathi News | Samsung galaxy m32 india launch date june 21 specifications price listed on amazon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेला Galaxy M32 येत आहे भारतात, 21 जूनला होईल हा धमाकेदार फोन लाँच 

Samsung Galaxy M32: Samsung Galaxy M32 अमेझॉनवर लिस्ट झाला असून 21 जूनला हा फोन भारतात लाँच केला जाईल.   ...

फक्त 13,499 रुपयांमध्ये उपलब्ध होईल ‘हा’ 5G फोन; फ्लिपकार्टवरून घेता येईल विकत  - Marathi News | Poco M3 Pro 5G to go on its first sale today at 12pm on Flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 13,499 रुपयांमध्ये उपलब्ध होईल ‘हा’ 5G फोन; फ्लिपकार्टवरून घेता येईल विकत 

Poco M3 Pro 5G Sale: Poco M3 Pro 5G ची किंमत 13,499 रुपयांपासून सुरु होते. या किंमतीत फोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट विकत घेता येईल.  ...

१ जीबी डेटाची किंमत २ हजार रूपये; पाहा कोणत्या देशात मिळतो सर्वात स्वस्त डेटा - Marathi News | 1 GB data costs Rs 2000 See which countries get the cheapest data india israel other contries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ जीबी डेटाची किंमत २ हजार रूपये; पाहा कोणत्या देशात मिळतो सर्वात स्वस्त डेटा

1GB Data Costs : ६ रूपयांपासून ते थेट २ हजार रूपयांपर्यंत आकारले जातात १ जीबी डेटासाठी पैसे. ...

OnePlus ने केली ‘या’ दमदार स्मार्टफोनची किंमत कमी; जाणून घ्या नवीन किंमत   - Marathi News | Oneplus 8t gets price cut in india check new price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus ने केली ‘या’ दमदार स्मार्टफोनची किंमत कमी; जाणून घ्या नवीन किंमत  

Oneplus 8T Price Cut: OnePlus 8T चा छोटा व्हेरिएंट आता 38,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, या व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.  ...

22 जूनला लाँच होईल भारतातील सर्वात हलका आणि स्लिम फोन Mi 11 Lite; किंमत देखील आली समोर  - Marathi News | Mi 11 lite set to launch in india on june 22nd price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :22 जूनला लाँच होईल भारतातील सर्वात हलका आणि स्लिम फोन Mi 11 Lite; किंमत देखील आली समोर 

Mi 11 Lite Launch: मी इंडियाने ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे कि, कंपनी 22 जूनला  भारतातील सर्वात हलका आणि सर्वात स्लिम फोन मी 11 लाइट सादर करेल.  ...

5,000mAh ची बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच झाला दमदार Vivo Y53s 5G  - Marathi News | vivo y53s 5g phone launched 8GB RAM Snapdragon 480 SoC 64MP camera price specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000mAh ची बॅटरी आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच झाला दमदार Vivo Y53s 5G 

Vivo Y53s 5G launch: Vivo Y53s 5G चीनमध्ये दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे.  ...

लो बजेट Nokia C01 Plus झाला बाजारात दाखल; चिनी कंपन्यांना आव्हान देईल हा स्वस्त स्मार्टफोन  - Marathi News | Nokia C01 Plus launched with android 11 go edition in low budget Price Specs Feature India Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लो बजेट Nokia C01 Plus झाला बाजारात दाखल; चिनी कंपन्यांना आव्हान देईल हा स्वस्त स्मार्टफोन 

Nokia C01 Plus launch: नोकियाने आपला Nokia C01 Plus स्मार्टफोन RUB 6,490 मध्ये रशियातील बाजारात लाँच केला आहे. हि किंमत भारतीय चलनात 6,550 रुपयांच्या आसपास आहे.  ...