स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Samsung Galaxy S21 Plus Price: Samsung Galaxy S21 Plus चा 128GB व्हेरिएंट 81,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता, आता हा फोन 71,999 रुपयांमध्ये तर विकत घेता येईल. ...
Xiaomi Earthquake Monitoring System: Xiaomi ने सांगितले आहे कि मोबाईल फोनमधील सेन्सर कंपनांची माहिती गोळा करून एज कंप्यूटिंगच्या माध्यमातून भूकंपाची माहिती देतील. ...