स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Infinix Zero X Neo Google Play Listing: Infinix Zero X Neo नावाचा एक स्मार्टफोन Google Play Console वर दिसला आहे. या लिस्टिंगमधून या आगामी इनफिनिक्स स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. ...
Galaxy Z Fold 3 & Galaxy Z Flip 3 Pre-Booking: सॅमसंग इंडियाने Samsung Galaxy Z Fold 3 आणि Samsung Galaxy Z Flip 3 च्या Pre-reservation ची सुरुवात केली आहे. ...
Samsung भारतात आपला नवीन 5G फोन सादर करण्याची तयारी करात आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर Samsung Galaxy M32 5G चा सपोर्ट पेज लाईव्ह करण्यात आला आहे. ...
Google Pixel 5A launch: कंपनी आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro लवकरच लाँच करणार आहे. Google Pixel 5a स्मार्टफोन 26 ऑगस्ट लाँच केला जाऊ शकतो. ...
Realme GT Flash Specs: Realme ने या स्मार्टफोनची थोडी माहिती शेयर केली होती, परंतु आता नवीन लीक रिपोर्टमध्ये Realme GT Flash ची सविस्तर माहिती मिळाली आहे. ...
Motorola Edge S Pro Launch: Motorola Edge S Pro स्मार्टफोन कंपनीने चीनमध्ये लाँच केला आहे, तिथे 6GB + 128GB मॉडेलची किंमत 2399 युआन (अंदाजे 27,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. ...