लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
लो बजेट Micromax In 2b वर मिळवा 1,000 रुपयांची सूट; आज पासून खरेदीसाठी उपलब्ध  - Marathi News | Micromax in 2b availble for sale at rs 7999 with 1000 rs discount   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लो बजेट Micromax In 2b वर मिळवा 1,000 रुपयांची सूट; आज पासून खरेदीसाठी उपलब्ध 

Micromax In 2b First Sale: Micromax In 2b स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6GB रॅम, Unisoc T610 प्रोसेसर आणि 5000mAh ची बॅटरी दिली आहे.  ...

कोणताही गाजावाजा न करता Honor ने लाँच केला 8GB रॅम आणि 64MP कॅमेरा असलेला Honor Play5T Pro   - Marathi News | Honor play5t pro launched with helio g80 64mp camera know price specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणताही गाजावाजा न करता Honor ने लाँच केला 8GB रॅम आणि 64MP कॅमेरा असलेला Honor Play5T Pro  

Honor Play5T Pro Launch: Honor Play5T Pro हा एक मिड रेंज गेमिंग स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. ...

5,000mAh बॅटरीसह लो बजेटमध्ये Tecno POP 5P लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स   - Marathi News | entry level Low Budget Phone Tecno POP 5P Launched price specs sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000mAh बॅटरीसह लो बजेटमध्ये Tecno POP 5P लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स  

Budget Phone Tecno POP 5P: Tecno POP 5P च्या मागे एक ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. पावर बॅकअपसाठी Tecno POP 5P मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळते.   ...

खुशखबर! फिचर फोनच्या किंमतीत 4G स्मार्टफोन; देणार का JioPhone Next ला टक्कर?   - Marathi News | Itel a23 jio at rs 3799 is cheapest 4g smartphone availble in india   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर! फिचर फोनच्या किंमतीत 4G स्मार्टफोन; देणार का JioPhone Next ला टक्कर?  

Cheapest 4G Smartphone In India: भारतातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन Itel A23 नॉचलेस डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. यात जुन्या स्मार्टफोन्सप्रमाणे चारही बाजूंनी जाड बेजल्स आहेत. ...

4,000 रुपयांनी स्वस्त झाला 7000mAh बॅटरी असलेला सॅमसंग स्मार्टफोन; या किंमतीत मिळणार Galaxy F62   - Marathi News | Samsung Galaxy F62 receive permanent Price Cut of rs 4000 In India  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :4,000 रुपयांनी स्वस्त झाला 7000mAh बॅटरी असलेला सॅमसंग स्मार्टफोन; या किंमतीत मिळणार Galaxy F62  

Samsung Galaxy F62 Price: सॅमसंगने गॅलेक्सी एफ62 ची किंमत थेट 4,000 रुपयांनी कमी केली आहे. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये या स्मार्टफोन 2,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळत आहे. ...

66W फास्ट चार्जिंगसह हुवावेचा धमाकेदार स्मार्टफोन लाँच; असे आहेत Huawei Nova 8 चे स्पेक्स  - Marathi News | Huawei Nova 8 launched with Kirin 820E SOC 64MP camera in Russia  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :66W फास्ट चार्जिंगसह हुवावेचा धमाकेदार स्मार्टफोन लाँच; असे आहेत Huawei Nova 8 चे स्पेक्स 

Huawei Nova 8 launch: हुवावे नोवा 8 स्मार्टफोन Kirin 985 चिपसेटसह रशियात दाखल झाला आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतासह इतर बाजारपेठांमध्ये देखील उपलब्ध होऊ शकतो. ...

विवोचा लो बजेट स्मार्टफोन Vivo Y12G भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | Vivo y12g launched in india with snapdragon 439 soc and 5000mah price specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोचा लो बजेट स्मार्टफोन Vivo Y12G भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 

Vivo Y12G India launch: Vivo Y12G चा एकच व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच झाला आहे. हा फोन फॅंटम ब्लॅक आणि ग्लेशियर ब्लू रंगात विवो इंडियाच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.  ...

7000mAh बॅटरी असलेला Tecno Pova 2 चा सेल आजपासून; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Tecno pova 2 sale starts in india rs 10999 launched with 7000mah battery and 48mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7000mAh बॅटरी असलेला Tecno Pova 2 चा सेल आजपासून; जाणून घ्या किंमत 

Tecno Pova 2 Sale: टेक्नोचा दमदार स्मार्टफोन Tecno Pova 2 स्मार्टफोन आजपासून विकत घेण्यासाठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोनमध्ये 7000mAh ची बॅटरी, 48MP क्वाड रियर कॅमेरा आणि MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे.   ...