स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Google Pixel 5A Launch: गुगलने काल नवीन पिक्सल स्मार्टफोन Google Pixel 5A टेक मंचावर सादर केला आहे. या स्मार्टफोनचे बरेचशे फीचर्स गतवर्षीच्या Pixel 4A सारखे आहेत फक्त या स्मार्टफोनच्या डिस्प्ले आणि बॅटरीमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. ...
Redmi 10 Prime Launch: Redmi 10 Prime बाबत कोणतीही अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही. परंतु हा स्मार्टफोन Redmi 10 सह लाँच केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
iPhone 12 BoM: आयफोन्स बनवण्यासाठी कंपनीला किंमतीच्या अर्ध्यापेक्षा कमी खर्च येतो. याचा खुलासा कॉउंटरपॉईंट रिसर्च फर्मच्या एका रिपोर्टमधून करण्यात आला आहे. ...
Motorola Edge 20: Motorola Edge 20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Motorola Edge 20 स्मार्टफोन भारतात फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये आला आहे. ...
Vivo X60 Price Cut: कंपनीने Vivo X60 ची किंमत 3,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. ही किंमत ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमांवर कमी करण्यात आली आहे. ...