लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
विवोचा नवीन स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 5000mAh बॅटरी, 5GB रॅमसह Vivo Y21 बाजारात दाखल  - Marathi News | Vivo Y21 launched in india price specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवोचा नवीन स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 5000mAh बॅटरी, 5GB रॅमसह Vivo Y21 बाजारात दाखल 

Vivo Y21 Price in India: Vivo Y21 स्मार्टफोन डायमंड ग्लो आणि मिडनाईट ब्लु अश्या दोन रंगात अ‍ॅमेझॉन इंडियावर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. ...

144Hz रिफ्रेश रेट आणि 108MP कॅमेऱ्यासह Motorola Edge 20 Pro येणार भारतात; कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती   - Marathi News | Motorola Edge 20 Pro to arrive in India with 144Hz refresh rate and 108MP camera; Information provided by company officials | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :144Hz रिफ्रेश रेट आणि 108MP कॅमेऱ्यासह Motorola Edge 20 Pro येणार भारतात; कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती  

Motorola Edge 20 Pro India: Motorola Edge 20 सीरिजमधील तिसरा स्मार्टफोन लवकरच भारतात येणार आहे. मोटोरोला इंडियाच्या प्रमुखांनी Motorola Edge 20 Pro स्मार्टफोन देशात सादर करणार असल्याची माहिती दिली आहे.   ...

Flipkart Mobiles Bonanza Sale: Asus ROG Phone 3, iPhone 12 mini सारख्या फोन्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट  - Marathi News | Flipkart mobiles bonanza sale live with huge discounts on iphone 12 mini rog phone 3   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Flipkart Mobiles Bonanza Sale: Asus ROG Phone 3, iPhone 12 mini सारख्या फोन्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट 

Flipkart Mobiles Bonanza Sale: Flipkart Mobiles Bonanza Sale ला आजपासून सुरुवात झाली आहे. हा सेल फक्त पाच दिवस सुरु राहील.   ...

Google Pixel 6 सीरीजच्या बॉक्समध्ये मिळणार नाही चार्जर; कंपनीने सांगितले ‘हे’ कारण   - Marathi News | Google pixel 6 series will not come with charger in the box  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Pixel 6 सीरीजच्या बॉक्समध्ये मिळणार नाही चार्जर; कंपनीने सांगितले ‘हे’ कारण  

Google Pixel 6 Retail Box: Google ने सांगितले आहे आहे कि Pixel 5a चार्जरसह येणारा कंपनीचा शेवटचा स्मार्टफोन असेल.   ...

Samsung Galaxy M52 5G आणि Galaxy F42 5G लवकरच येणार भारतात; सप्टेंबरमध्ये होऊ शकतात बाजारात दाखल  - Marathi News | Samsung galaxy m52 5g galaxy f42 5g india launch timeline tipped specification price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy M52 5G आणि Galaxy F42 5G लवकरच येणार भारतात; सप्टेंबरमध्ये होऊ शकतात बाजारात दाखल 

Galaxy M52 5G and F42 5G India: Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन सप्टेंबरमध्ये भारतात लाँच होऊ शकतो. तर Galaxy F42 5G स्मार्टफोन सप्टेंबरमध्ये गॅलेक्सी एम52 5जी च्या आधी लाँच केला जाऊ शकतो. ...

आसूसला धोबीपछाड देण्यासाठी येणार Nubia Red Magic 6S; 120W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो हा गेमिंग फोन  - Marathi News | Nubia red magic 6s 3c certification 120w fast charging confirmed launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आसूसला धोबीपछाड देण्यासाठी येणार Nubia Red Magic 6S; 120W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो हा गेमिंग फोन 

Nubia Red Magic 6S Specs: 3C ही चिनी सर्टिफिकेशन्स साईट आहे, जिथे मॉडेल नंबर NX669J-S सह एक नूबिया फोन लिस्ट करण्यात आला आहे. ...

25 ऑगस्टला येणार सॅमसंगचा स्वस्त 5G स्मार्टफोन; अ‍ॅमेझॉनवरून होणार Samsung Galaxy M32 ची विक्री  - Marathi News | Samsung galaxy m32 5g launching india august 25 sale on amazon india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :25 ऑगस्टला येणार सॅमसंगचा स्वस्त 5G स्मार्टफोन; अ‍ॅमेझॉनवरून होणार Samsung Galaxy M32 ची विक्री 

Samsung Galaxy M32 5G: आगामी Samsung Galaxy M32 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आला आहे. गॅलेक्सी A32 5G प्रमाणे या स्मार्टफोनमध्ये देखील मीडियाटेकची Dimensity 720 SoC दिली जाऊ शकते. ...

OnePlus स्मार्टफोन आणि TV मोफत मिळवण्याची सुवर्णसंधी; मर्यादित कालावधीसाठी OnePlus Gifting Days सेल सुरु  - Marathi News | Oneplus gifting days live india you can win free oneplus phone and 32inch tv  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus स्मार्टफोन आणि TV मोफत मिळवण्याची सुवर्णसंधी; मर्यादित कालावधीसाठी OnePlus Gifting Days सेल सुरु 

OnePlus Gifting Days: 12 ऑगस्टपासून OnePlus Gifting Days सुरु झाले आहेत आणि 22 ऑगस्टपर्यंत वनप्लस स्मार्टफोन आणि टीव्ही जिंकता येतील.   ...