लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
एकच नंबर! जगातील सर्वात पहिला 200MP कॅमेरा लाँच; ‘या’ स्मार्टफोन कंपनीने केली कमाल - Marathi News | Samsung launches worlds first 200mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकच नंबर! जगातील सर्वात पहिला 200MP कॅमेरा लाँच; ‘या’ स्मार्टफोन कंपनीने केली कमाल

Samsung unveils ISOCELL HP1 sensor: जगातील पहिल्या 200MP स्मार्टफोन कॅमेरा सेन्सरसह सॅमसंगने एक नवीन 50MP ISOCELL GN5 सेन्सर देखील लाँच केला आहे. ...

Samsung Galaxy Wide5 गुगलवर लिस्ट; मीडियाटेक चिपसेटसह भारतात येणार हा बजेट स्मार्टफोन - Marathi News | Samsung Galaxy F42 5G phone Galaxy Wide5 Specs leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy Wide5 गुगलवर लिस्ट; मीडियाटेक चिपसेटसह भारतात येणार हा बजेट स्मार्टफोन

Samsung Galaxy Wide5: नवीन सॅमसंग फोन Samsung Galaxy Wide5 नावाने गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला आहे. मात्र हा फोन भारतात Samsung Galaxy F22 5G नावाने लाँच केला जाऊ शकतो. ...

Realme 8s स्मार्टफोन Flipkart लिस्ट; Dimensity 810 सह होणार लवकरच भारतात लाँच  - Marathi News | Realme 8s smartphone listed on flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme 8s स्मार्टफोन Flipkart लिस्ट; Dimensity 810 सह होणार लवकरच भारतात लाँच 

Realme 8s Flipkart Listing: कंपनी Realme 8s आणि Realme 8i स्मार्टफोन याच महिन्यात बाजारात आणू शकते. या स्मार्टफोनसह कंपनी रियलमी पॅड देखील सादर करू शकते. ...

भारतातील सेकंड हॅन्ड स्मार्टफोन्सची विक्री वाढली; काही मिनिटांत संपतोय स्टॉक  - Marathi News | Second hand smartphone sales increase in 2021  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतातील सेकंड हॅन्ड स्मार्टफोन्सची विक्री वाढली; काही मिनिटांत संपतोय स्टॉक 

Second-hand smartphone sales: 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये रीफर्बिश्ड स्मार्टफोनची विक्री जवळपास दुप्पट झाली आहे. ...

खास कॅमेरा सिस्टमसह सादर होणार Vivo X70 Pro+; पुढील आठवड्यात होऊ शकतो लाँच   - Marathi News | Vivo x70 pro camera specifications leak everything to know about new vivo smartphone lineup  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खास कॅमेरा सिस्टमसह सादर होणार Vivo X70 Pro+; पुढील आठवड्यात होऊ शकतो लाँच  

Vivo X70 Pro Plus Camera: एका चीनी टिपस्टरने आगामी Vivo X70 Pro+ च्या कॅमेरा सेगमेंटची माहिती दिली आहे.   ...

64MP कॅमेरा आणि 8GB रॅमसह शक्तिशाली Samsung Galaxy A52s 5G भारतात लाँच  - Marathi News | Samsung galaxy a52s 5g launched in india availbel on amazon price sale specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेरा आणि 8GB रॅमसह शक्तिशाली Samsung Galaxy A52s 5G भारतात लाँच 

Samsung Galaxy A52s 5G Price India: Samsung Galaxy A52s 5G ची प्रारंभिक किंमत 35,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीत या स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट विकत घेता येईल. ...

स्मार्टफोन ग्राहकांसाठी बुरे दिन! शाओमी-रियलमीनंतर Oppo स्मार्टफोनची भाववाढ   - Marathi News | oppo increases oppo a54 pirce by rs 500 in india after xiaomi realme price hike | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन ग्राहकांसाठी बुरे दिन! शाओमी-रियलमीनंतर Oppo स्मार्टफोनची भाववाढ  

Oppo A54 Price Hike: कंपनीने OPPO A54 स्मार्टफोनची किंमत आजपासून 500 रुपयांनी वाढवली आहे.  विशेष म्हणजे जुलैमध्ये देखील या स्मार्टफोनची किंमत कंपनीने वाढवली होती.   ...

कमी किंमतीत सादर होणार Samsung 5G Phone; Galaxy A13 असू शकतो कंपनीचा सर्वात किफायतशीर 5G स्मार्टफोन - Marathi News | Samsung most affordable 5g phone may come as galaxy a13 report  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमी किंमतीत सादर होणार Samsung 5G Phone; Galaxy A13 असू शकतो कंपनीचा सर्वात किफायतशीर 5G स्मार्टफोन

Affordable 5G Phone: GalaxyClub.nl ने दिलेल्या माहितीनुसार हा फोन Galaxy A13 5G नावाने सादर करण्यात येईल. ...