लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
रियलमीचा सर्वात पहिला टॅबलेट भारतात येण्यासाठी सज्ज; कंपनीने सांगितली Realme Pad ची लाँच डेट   - Marathi News | Realme pad will launch in india on september 9  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीचा सर्वात पहिला टॅबलेट भारतात येण्यासाठी सज्ज; कंपनीने सांगितली Realme Pad ची लाँच डेट  

Realme Pad launch: येत्या 9 सप्टेंबरला रियलमी 8 सीरिजमधील दोन स्मार्टफोनसह Realme Pad देखील भारतात दाखल होणार आहे. ...

स्वस्तात मस्त! 120Hz रिफ्रेश रेट, 8GB रॅमसह Infinix Zero X Pro होऊ शकतो सादर   - Marathi News | Infinix zero x pro smartphone will launch with 6 7 inch amoled display and android 11  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्तात मस्त! 120Hz रिफ्रेश रेट, 8GB रॅमसह Infinix Zero X Pro होऊ शकतो सादर  

Budget Smartphone Infinix Zero X Pro: Tech Arena24 नावाच्या युट्युब चॅनेलने Infinix Zero X Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे. ...

आतापर्यंतचा सर्वात हलका Xiaomi स्मार्टफोन भारतात लाँच; 6000mAh ची बॅटरीसह Redmi 10 Prime बाजारात दाखल   - Marathi News | Redmi 10 prime launch with 6000mah battery 50mp rear quad camera price india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आतापर्यंतचा सर्वात हलका Xiaomi स्मार्टफोन भारतात लाँच; 6000mAh ची बॅटरीसह Redmi 10 Prime बाजारात दाखल  

Redmi 10 Prime Price: Redmi 10 Prime चे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आला आहे. हा फोन Amazon, Mi.com आणि Mi Home स्टोर्सवरून 7 सप्टेंबर दुपारी 12 वाजल्यापासून विकत घेता येईल.   ...

नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन वेबसाईटवर लिस्ट; 48MP कॅमेऱ्यासह Nokia G50 5G होऊ शकतो सादर   - Marathi News | Nokia g50 5g listed on china tenaa listing come with 48mp main rear camera specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन वेबसाईटवर लिस्ट; 48MP कॅमेऱ्यासह Nokia G50 5G होऊ शकतो सादर  

Nokia G50 5G Phone Listing: Nokia G50 5G स्मार्टफोन कंपनीच्या फ्रांस इन्स्टाग्राम अकॉउंटवर लीक झाला होता. आता हा स्मार्टफोन चीनच्या सर्टिफिकेशन साईट TENAA वर दिसला आहे.   ...

सॅमसंग देखील चिनी कंपन्यांच्या वाटेवर; लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमतीत 1,000 रुपयांची वाढ   - Marathi News | Samsung galaxy a52 4g price in india increased  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग देखील चिनी कंपन्यांच्या वाटेवर; लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमतीत 1,000 रुपयांची वाढ  

Samsung Galaxy A52 4G Price: सॅमसंगने Galaxy A52 4G स्मार्टफोनची किंमत 1,000 रुपयांनी वाढवली आहे. हा स्मार्टफोन कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. ...

शक्तिशाली प्रोसेसर, जबरदस्त रॅम आणि शानदार कॅमेऱ्यासह 6 सप्टेंबरला लाँच होणार Nubia Red Magic 6S Pro   - Marathi News | Nubia red magic 6spro gaming phone to be launched on september 6  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शक्तिशाली प्रोसेसर, जबरदस्त रॅम आणि शानदार कॅमेऱ्यासह 6 सप्टेंबरला लाँच होणार Nubia Red Magic 6S Pro  

Nubia Red Magic 6s Launch: Red Magic 6S series च्या अधिकृत लाँचच्या आधी कंपनीने काही स्पेसिफिकेशन्स टीज केले आहेत. नुबियाचा आगामी गेमिंग स्मार्टफोन 720Hz टच सॅप्लिंग रेट आणि 120W फास्ट चार्जसह सादर केला जाईल. ...

भन्नाट! स्क्रॅच, ड्रॉप आणि वॉटर रेजिस्टन्ससह भारताचा पहिला Rugged फोन लाँच; जाणून घ्या किंमत   - Marathi News | Easyfone launches indias first truly rugged phone with ip 68 certification price sale specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! स्क्रॅच, ड्रॉप आणि वॉटर रेजिस्टन्ससह भारताचा पहिला Rugged फोन लाँच; जाणून घ्या किंमत  

Easyfone Shield Launch: Easyfone Shield मधील 2500 mAh ची बॅटरी फोनला पावर तर देतेच परंतु इतर डिव्हाइसेससाठी पावर बँकचे देखील काम करू शकते. ...

Realme 8i आणि Realme 8s 5G फोनच्या लाँच डेटचा खुलासा; मीडियाटेकच्या नव्या चिपसेटसह येणार भारतात - Marathi News | realme 8s 5G and realme 8i phone india launch on 9 september  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme 8i आणि Realme 8s 5G फोनच्या लाँच डेटचा खुलासा; मीडियाटेकच्या नव्या चिपसेटसह येणार भारतात

Realme 8s 5G and 8i India launch: 9 सप्टेंबर रोजी एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून Realme 8 Series मध्ये रियलमी 8आय आणि रियलमी 8एस 5जी स्मार्टफोन सादर करण्यात येईल. ...