स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Poco M4 Pro 5G Phone Price In India: पोको अंतर्गत नेहमीची रेडमीचे स्मार्टफोन रीब्रँड करून सादर केले जातात आणि POCO M4 Pro 5G देखील याला अपवाद नसणार आहे. ...
Xiaomi Redmi Note 11 Price And Launch In India: Redmi Note 11 स्मार्टफोन भारतात लाँच होईल परंतु या फोनचे नाव भारतात Redmi Note 11T असे ठेवण्यात येईल. ...
108MP Camera Phone Under 15000 On Flipkart: मोटोरोला जी60 चा एकमेव 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. परंतु फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन 15,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. ...
Gigaset GS5 हा एक रगेड स्मार्टफोन आहे जो कंपनीने रिमूव्हेबल बॅटरीसह मिड-रेंजमध्ये सादर केला आहे. यात 4GB RAM, 4500mAh बॅटरी आणि Android 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळते. ...
Cheapest Samsung 5G Phone Galaxy A13 Price In India: Samsung Galaxy A13 5G चे तीन रॅम आणि दोन स्टोरेज व्हेरिएंट बाजारात उपलब्ध होऊ शकतात. यात 50MP Camera, 5000mAh Battery, 8GB RAM आणि 25W फास्ट चार्जिंग मिळू शकते. ...
Upcoming iQOO U5, Neo 6 SE And Neo 5s: लवकरच आयक्यू ब्रँड अंतर्गत iQOO U5, Neo 6 SE आणि Neo 5s असे तीन स्मार्टफोन सादर केले जातील. यातील iQOO U5 थेट Xiaomi Redmi Note 11 सीरिजला टक्कर देण्यसाठी सादर केला जाऊ शकतो. ...
Realme GT 2 Pro 5G Phone Launch Price and Details: लवकरच Realme GT 2 Pro नावाचा नवीन फोन भारतासह जागतिक बाजारात सादर केला जाईल. हा आगामी रियलमी जीटी सीरीजमधील स्मार्टफोन IMEI च्या डेटाबेसवर लिस्ट करण्यात आला आहे. ...
Xiaomi 12 India Launch: Xiaomi 12 स्मार्टफोनच्या इमेजेस चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर शेयर करण्यात आल्या आहेत. या फोटोजमधून या फोनच्या डिजाईन आणि लूकची माहिती मिळाली आहे. ...