स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Infinix Zero 5G India Launch: Infinix Zero 5G भारतात 20 हजारांच्या आत सादर केला जाईल असं दिसतं आहे. हा फोन 14 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून लाँच केला जाईल. ...
Reno 7 Pro Price India: OPPO Reno 7 Pro 5G भारतात 19GB RAM, 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा, 4450mAh बॅटरी आणि Mediatek Dimensity 1200 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. ...