लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
त्वचेवरील सुरकुत्या कमी करणाऱ्या भारतीय वनस्पतीचा शोध!  - Marathi News | Babchi seeds Bakuchiol works as an anti aging agent and better than retiol | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचेवरील सुरकुत्या कमी करणाऱ्या भारतीय वनस्पतीचा शोध! 

खडकाळ जमिनीत उगवणाऱ्या बावची वनस्पतीने त्वचेवर दिसणारा वाढत्या वयाचा प्रभाव सोबतच डाग दूर केले जाऊ शकतात. ...

त्वचा उजळवण्यासाठी थंडीत मदत करेल 'हे' सीरम; असं करा तयार - Marathi News | This home made skin serum is best in winter fairness | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :त्वचा उजळवण्यासाठी थंडीत मदत करेल 'हे' सीरम; असं करा तयार

हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेणं फार अवघड काम असतं. हिवाळ्यातील गारव्यामुळे त्वचा कोरडी होते, तसेच यामुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. ...

फ्रेश आणि स्मार्ट लूकसाठी पुरूषांना उपयोगी पडतील या टिप्स! - Marathi News | Tips to make men fresh look | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :फ्रेश आणि स्मार्ट लूकसाठी पुरूषांना उपयोगी पडतील या टिप्स!

चेहऱ्याची किंवा त्वचेची काळजी घेणे हे केवळ महिलांचं काम नाहीये. पुरुषांनीही आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे असते. तर ते अधिक हॅंडसम आणि त्यांचा चेहरा तजेलदार दिसू शकतो. ...

'या' फेशिअल स्प्रेचा उपयोग करा; चेहऱ्याच्या समस्या दूर पळवा - Marathi News | Use of this Geen Tea facial spray will be very beneficial for the face | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'या' फेशिअल स्प्रेचा उपयोग करा; चेहऱ्याच्या समस्या दूर पळवा

चेहरा स्वच्छ, सुंदर आणि चमकदार करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. अनेकदा महागड्या पार्लर ट्रिटमेंट किंवा बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर करण्यात येतो. ...

तणाव दूर करण्यासाठी 'या' 4 ब्युटी टिप्स करतील मदत! - Marathi News | Diseases conditions effective ways to get rid of stress | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तणाव दूर करण्यासाठी 'या' 4 ब्युटी टिप्स करतील मदत!

अनेकदा धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि धावपळीमुळे अनेक लोकांमध्ये तणावाची लक्षणं दिसून येतात. जर तुम्हाला एकटं वाटतं असेल आणि ते तुमच्या चेहऱ्यावरूनच समजत असेल तर त्यावर वेळीच काहीतरी उपाय करणं गरजेचं असतं. ...

डार्क सर्कलची समस्या दूर करायचीये? 'या' ४ व्हिटॅमिन्सचा आहारात करा समावेश! - Marathi News | 4 vitamins for dark circles treatment | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :डार्क सर्कलची समस्या दूर करायचीये? 'या' ४ व्हिटॅमिन्सचा आहारात करा समावेश!

डार्क सर्कल म्हणजेच डोळ्यांखाली येणारे काळे डाग महिलांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरत असतात. ...

अप्पर लिप्सवर येणारे केस दूर करण्यासाठी वापरा 'हे' नैसर्गिक उपाय! - Marathi News | Unwanted moustache hair removal tips upper lips unwanted hair removal tips for girls and womens | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :अप्पर लिप्सवर येणारे केस दूर करण्यासाठी वापरा 'हे' नैसर्गिक उपाय!

पुरूषांच्या चेहऱ्यावरील मिशी हे त्यांच्या रूबाबदारपणाचं प्रतिक मानलं जातं. पण हिच मिशी जर महिलांना दिसू लागली तर मात्र ती सौंदर्याच्या आड येते. अनेक महिलांना अप्पर लिप्सवर केस येतात. ...

थंडीमध्ये मानेची त्वचा उजळवण्यासाठी 'हे' उपाय नक्की ट्राय करा! - Marathi News | Beauty tips to neck clean during winters | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :थंडीमध्ये मानेची त्वचा उजळवण्यासाठी 'हे' उपाय नक्की ट्राय करा!

आपला अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणजे मान. पण आपण मानेची काळजी कधी घेतच नाही. शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन, ऊन, धूळ आणि सर्दी यांमुळे आपल्या मानेची त्वचा काळवंडते. ...