लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
केसात प्रचंड कोंडा झालाय, सारखी खाज येते, हिवाळ्यात हा त्रास वाढतो? करा हे ६ उत्तम उपाय - Marathi News | Winter season: Dandruff in the hair and too much itching? Here are 6 great home remedies for Dandruff control | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केसात प्रचंड कोंडा झालाय, सारखी खाज येते, हिवाळ्यात हा त्रास वाढतो? करा हे ६ उत्तम उपाय

हिवाळा सुरु झाला की डोक्यात खाज सुरू होते आणि खूप कोंडा होतो ना.... कोंडा वाढला की केसही खूप गळू लागतात. डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठी करून बघा हे काही घरगुती उपाय.  ...

Crack Heels Solution :  थंडीत टाचांना भेगा पडल्यानं पाय दुखतात? 'या' ३ सोप्या उपायांनी भेगा निघून टाचा होतील मऊ - Marathi News | Crack Heels Solution : Home made remedy for cracked heels How to Fix Cracked Heels at Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भेगा पडलेल्या टांचाचा त्रास झटपट होईल दूर; मऊ, वेदनारहीत पायांसाठी 'हा' घ्या सोपा उपाय

Crack Heels Solution Winter Care Tips : थंड हवामान, दीर्घकाळ उभे राहणे, अस्वस्थ्य आहार आणि जीवनशैलीच्या चुकीच्या सवयी, जमिनीवरील बारीक धूळ यामुळे टाचांना भेगा पडतात. ...

पॉर्न स्टार मिया खलिफा तरुण दिसण्यासाठी घेते ‘ही’ ट्रीटमेंट! वाचा या उपायांचे भले-बुरे परिणाम - Marathi News | Porn star Mia Khalifa takes 'this' treatment to look young! Read the pros and cons of these measures | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पॉर्न स्टार मिया खलिफा तरुण दिसण्यासाठी घेते ‘ही’ ट्रीटमेंट! वाचा या उपायांचे भले-बुरे परिणाम

कोणतीही ट्रीटमेंट घेत असताना तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणे आणि प्रशिक्षित त्वचारोगतज्ज्ञाकडून उपचार घेणे आवश्यक आहे... ...

दिवाळी तर झाली, आता त्वचा डिटॉक्स करण्यासाठी करा हे ६ मस्त उपाय! त्वचेला घेऊ द्या मोकळा श्वास - Marathi News | Diwali is over, now here are 6 cool ways to detox your skin! Let the skin breathe freely | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळी तर झाली, आता त्वचा डिटॉक्स करण्यासाठी करा हे ६ मस्त उपाय! त्वचेला घेऊ द्या मोकळा श्वास

सणावारानंतर शरीर आणि त्वचा डिटॉक्स करणे गरेजेचे असते. यासाठी कोणते घरगुती उपाय करायला हवेत हे जाणून घेऊया... ...

पाडव्याचा मेकअप 'असा' करा भारी, की रोमँटिक होऊन जाईल संध्याकाळ सारी! त्यासाठी 'खास' टिप्स.. - Marathi News | Diwali Padva special makeup: Special beauty tips for the festivals | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाडव्याचा मेकअप 'असा' करा भारी, की रोमँटिक होऊन जाईल संध्याकाळ सारी! त्यासाठी 'खास' टिप्स..

दिवाळीचा पाडवा म्हणजे नवरा- बायकोसाठी अतिशय खास दिवस. हा खास दिवस अजून झकास व्हावा आणि कायम आठवणीत रहावा, असं वाटतं ना? म्हणूनच तर या दिवशी स्वत:वर जरा जास्त मेहनत घ्या आणि या मेकअप टिप्स फॉलो करून सुंदर दिसा. ...

चाँदसा खिलेगा चेहरा... फक्त दिवाळीत मेकअपला सुरुवात करण्यापूर्वी ४ गोष्टी करायला विसरु नका.... - Marathi News | Chandsa Khilega face ... just don't forget to do 4 things before starting makeup on Diwali .... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चाँदसा खिलेगा चेहरा... फक्त दिवाळीत मेकअपला सुरुवात करण्यापूर्वी ४ गोष्टी करायला विसरु नका....

चेहरा धुतला की मेकअप सुरू..... असं करत असाल तर थांबा. मेकअप करण्यापुर्वी या ३ गोष्टी न विसरता करा. यामुळे तुमचा मेकअप अधिक खुलेल आणि नॅचरल वाटेल.  ...

Diwali Special Skin Care Tips : स्किन टोननुसार चेहऱ्याला लावा 'या' ४ प्रकारचं घरगुती उटणं; चेहरा उजळवण्याचं सिक्रेट - Marathi News | Diwali Special Skin Care Tips : How to make ubtan at home ubtan recipe for glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्किन टोननुसार चेहऱ्याला लावा 'या' ४ प्रकारचं घरगुती उटणं; चेहरा उजळवण्याचं सिक्रेट

Skin Care Tips : घरगुती उटणं लावल्यानं तुमची त्वचा उजळण्यास मदत होईल. उटणं लावण्यापूर्वी हे जाणून घ्या की उटणं  तुमच्या त्वचेच्या टोननुसार असावे. ...

How To Remove Dark Circles : डार्क सर्कल्समुळे चेहरा ग्लोईंग दिसत नाहीये? 'या' उपायांनी झटपट दूर होईल डोळ्यांखालचा काळपटपणा - Marathi News | How To Remove Dark Circles : Home remedies for removal of dark circles | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डार्क सर्कल्समुळे चेहरा ग्लोईंग दिसत नाहीये? 'या' उपायांनी झटपट दूर होईल डोळ्यांखालचा काळपटपणा

How To Remove Dark Circles : दररोज तासनतास लॅपटॉपवर काम केले तरी डोळ्यांभोवती काळेपणा येतो. अशा परिस्थितीत ही समस्या थेट तुमचा लूक खराब करते. ...