त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
उन्हाळ्यात प्रकृतीनं थंडं असणाऱ्या नैसर्गिक घटकांचा वापर करुन कोल्ड फेशियल करणं महत्वाचं आहे. घरच्याघरी कोल्ड फेशियल करुन चेहऱ्यास आवश्यक असणारा हेल्दी गारवा देता येतो. ...
Manicure at home: ब्रायडल स्पेशल मेनिक्युअर करायचं म्हटलं की कोणत्याही साध्यातल्या साध्या पार्लरमध्येही कमीतकमी ७००- ८०० रुपये द्यावेच लागतात... हेच मेनिक्युअर आता घरच्याघरी आणि ते ही अवघ्या ५० रुपयांत कसं करायचं ते जाणून घेऊ या... ...
Holi Celebration 2022 : एक दिवसाचा सण आणि मजा आपल्यासाठी त्रासदायक ठरु शकते. रंगाचा केस आणि त्वचेशी संबंध येत असल्याने त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. ...
त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर ठेवण्यासाठी त्वचेची आधीच योग्य काळजी घेण्याला आयुर्वेदात जास्त महत्व दिलं जातं. आयुर्वेदानुसार त्वचा सुंदर ठेवण्यासाठी 6 नियम पाळणं महत्वाचं! ...
Happy Holi 2022 : रंगपंचमीला खेळलेला रंग पुढे कित्येक दिवस घासला तरी निघत नाही आणि मग ऑफीसला जाताना किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपल्याला ओशाळल्यासारखे होते. तर हा रंग काढण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय पाहूया.... ...