लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

Sudha Murthy: "मला संभाजी भिडेंबद्दल काहीही माहिती नाही, थोरले असल्याने पाया पडले" - Marathi News | "I don't know anything about Sambhaji Bhide, because he was older so footing, Says Sudha murthy in sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :''मला संभाजी भिडेंबद्दल काहीही माहिती नाही, थोरले असल्याने पाया पडले''

‘संवाद लेखकाशी’ उपक्रमांतर्गत सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात सुधा मूर्ती यांची मुलाखत घेण्यात आयोजित करण्यात आली होती ...

सुधा मूर्तींनी बापार्डे गावचं केलं कौतुक, 'KBC'तून मिळालेली रक्कम बापार्डे कॉलेजच्या उभारणीसाठी दिली होती - Marathi News | Sudha Murthy praised Baparde village, the amount received from 'KBC' was given for the construction of Baparde College in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सुधा मूर्तींनी बापार्डे गावचं केलं कौतुक, 'KBC'तून मिळालेली रक्कम बापार्डे कॉलेजच्या उभारणीसाठी दिली होती

बापार्डे ग्रामपंचायतीला भेट देत ग्रामपंचातीने राबविलेल्या विविध उपक्रमांची व पुरस्काराबाबत माहिती जाणून घेतली. ...

सुधा मूर्ती देवगड दौऱ्यावर, कुणकेश्वराचे घेतले दर्शन - Marathi News | Sudha Murthy took darshan of Kunkeshwar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सुधा मूर्ती देवगड दौऱ्यावर, कुणकेश्वराचे घेतले दर्शन

देवगडला आगमन झाल्यावर त्यांनी श्री देवकुणकेश्वराचे दर्शन घेतले. ...

..म्हणून मध्यावधी निवडणुका होणार का?, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | Union Minister Narayan Rane criticism of Uddhav Thackeray mid term election statement | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..म्हणून मध्यावधी निवडणुका होणार का?, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मातोश्रीच्या बाहेर कधीही न पडलेला माणूस मुख्यमंत्री झाल्याने राज्य १० वर्षे विकासाच्या दृष्टीने मागे गेले. ...

सिंधुदुर्गवासियांसाठी शुभवार्ता!, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली बायपास शस्त्रक्रिया यशस्वी - Marathi News | First bypass surgery in Sindhudurg district successful | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गवासियांसाठी शुभवार्ता!, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

आपले हॉस्पिटल हा धंदा नाही. या जिल्ह्यात दर्जेदार रुग्णसेवा मिळावी हे आपले स्वप्न होते. त्या स्वप्नांची पूर्तता आता होत आहे आणि त्याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे असे भावनिक उद्गारही नामदार राणे यांनी यावेळी बोलताना काढले. ...

सिंधुदुर्ग: गांधीनगर ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात; शिवसेना नेते सतीश सावंतांना धक्का - Marathi News | Three members of Gandhinagar gram panchayat in Kankavali taluka including the sarpanch joined the BJP | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: गांधीनगर ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात; शिवसेना नेते सतीश सावंतांना धक्का

गांधीनगर सरपंचांसह तीन सदस्यांचा भाजपात प्रवेश ...

सिंधुदुर्ग: व्यवसायात भागीदार बनवण्याचे आमिष दाखवत तरुणीला घातला गंडा, एकावर गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of a young woman in Kankavli by pretending to be a business partner | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: व्यवसायात भागीदार बनवण्याचे आमिष दाखवत तरुणीला घातला गंडा, एकावर गुन्हा दाखल

१ लाखाची रोख रक्कम असे सुमारे ३ लाख ६० हजार रुपयाला घातला गंडा ...

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सभेत राणे-राऊतांमध्ये शाब्दिक चकमक; राणे-केसरकरांचे सूर जुळले - Marathi News | Verbal clash between Union Minister Narayan Rane and MP Vinayak Raut in Sindhudurg District Planning Committee meeting | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सभेत राणे-राऊतांमध्ये शाब्दिक चकमक; राणे-केसरकरांचे सूर जुळले

खासदार विनायक राऊत यांनी सभेचे अध्यक्ष कोण आहे आणि नेमकं मिटिंग कोण चालवतंय, असा सवाल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केला. ...