लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चांदी

चांदी, मराठी बातम्या

Silver, Latest Marathi News

सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव? - Marathi News | Citi group predicts 13 percent rise in silver price 25 percent drop in gold rates by 2026 why silver is outperforming | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?

Gold Silver Price: येत्या काही महिन्यांत चांदीच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकता. पाहा कोणी वर्तवलाय हा अंदाज? ...

चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार - Marathi News | Gold Silver Price 15 July Big drop in silver price gold price also changed How much will it cost for 10 grams | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार

गगनाला भिडल्यानंतर आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. तर सोन्याच्या किमतीत मोठा बदल दिसून येत आहे. पाहा किती आहे सोन्या-चांदीचे नवे दर. ...

Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर - Marathi News | Gold Silver Price 14 July 14 july 2025 Silver breaks all records increases by rs 3483 in one go Gold also sees big rise see new rates before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

Gold Silver Price 14 July: गरिबांचं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदीच्या किमती आता गगनाला भिडल्या आहेत. आज सराफा बाजारात चांदी एका झटक्यात ३४८३ रुपयांनी महागली. ...

Gold Rates Today : एका झटक्यात चांदी ₹२,३६६ नं वधारली; सोन्याच्या दर पुन्हा ₹१ लाखांच्या वर, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट्स - Marathi News | Gold Silver Price 11 July Silver rises by rs 2366 in a single day Gold prices again above rs 1 lakh know the latest rates before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदी ₹२,३६६ नं वधारली; सोन्याच्या दर पुन्हा ₹१ लाखांच्या वर, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट्स

Gold Silver Price 11 July: आज शुक्रवार, ११ जुलै रोजी सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ नोंदवली गेली. सोन्या-चांदीच्या खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर? ...

ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'चा सोन्यावरही परिणाम! आजचे दर धडाम, तुमच्या शहरात आजचा भाव काय? - Marathi News | Gold and Silver Prices Drop as Trump Imposes 50% Tariff on Brazilian Copper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'चा सोन्यावरही परिणाम! आजचे दर धडाम, तुमच्या शहरात आजचा भाव काय?

Gold-silver rate today : सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. आज, १० जुलै रोजी मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये एमसीएक्स आणि सराफा दरात बदल दिसून आले. ...

Gold Silver Price 9 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्राम सोन्यासाठी आता किती खर्च करावा लागणार? पाहा नवे दर - Marathi News | Big drop in gold and silver prices 9 july 2025 how much will you have to spend for 10 grams of gold now See the new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्राम सोन्यासाठी आता किती खर्च करावा लागणार? पाहा नवे दर

आज बुधवार, ९ जुलै रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर. ...

Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर - Marathi News | Gold Silver Price 8 July Big rise in gold and silver prices Prices cross lakhs see new prices before buying 24 18 carat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

Gold Silver Price 8 July: आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी तेजी दिसून येत आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत आजचे नवे दर. ...

शेअर, सोने, बाँड्स... सगळं एकाच ठिकाणी? म्युच्युअल फंडाची 'ही' श्रेणी तुमच्यासाठी बेस्ट! - Marathi News | Invest in Stocks, Gold, Bonds Simultaneously? Multi-Asset Funds Explained | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर, सोने, बाँड्स... सगळं एकाच ठिकाणी? म्युच्युअल फंडाची 'ही' श्रेणी तुमच्यासाठी बेस्ट!

Multi Asset Allocation Fund : जर तुम्हाला एकाच योजनेद्वारे शेअर्स, रोखे, सोने आणि चांदी अशा अनेक मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. ...