लोकसहभागातून अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ येथे लावलेली एक लाख झाडे जाळल्याप्रकरणी शिवसेनेने आक्रमक होत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ठाण्यातील कोपरी येथील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयावर धडक दिली. ...
अंबरनाथ येथील मांगरूळ जागेवरील झाडांना आग लावण्याच्या प्रकारची चौकशी करावी यासाठी सेनेचा धडक मोर्चा काढत ठाण्यातील कोपरी भागातील वनवृत्त अधिकाऱ्यांच्या अंगावर जळलेली झाडांची राख तोंडावर टाकून आंदोलन केले. ...
कल्याणजवळ वरप येथे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या रोपवनात तसेच खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अंबरनाथजवळील मांगरूळ येथील रोपवनास लागलेल्या आगीची गंभीर दाखल वन विभागाने घेतली आहे. ...
कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लढण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व हॉटेल व्यावसायिक बाबाजी पाटील यांच्या नावाची शिफारस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्र ...
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत आणि राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशीही खासदार शिंदे यांनी पत्रव्यवहार केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने आता रक्तदोषामुळे येणाऱ्या ...
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. ...