लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde Latest News, मराठी बातम्या

Shrikant shinde, Latest Marathi News

Shrikant Shinde : 
Read More
“खासदार दिलदार है, लेकिन कुछ चमचो से लोग परेशान है”; शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर - Marathi News | Shiv Sena's internal dispute is on the rise at Kalyan-Dombivali | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“खासदार दिलदार है, लेकिन कुछ चमचो से लोग परेशान है”; शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय उलथापालथ होत असतानाच दुसरीकडे शिवसेनेतील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. ...

 एमआयडीसीतील रस्ते विकासाचा मार्ग झाला माेकळा; खासदारांनी केला होता पाठपुरावा  - Marathi News | Road development in MIDC has become a milestone; The MPs had followed suit | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : एमआयडीसीतील रस्ते विकासाचा मार्ग झाला माेकळा; खासदारांनी केला होता पाठपुरावा 

एमआयडीसीतील रस्ते देखभाल-दुरुस्तीसाठी १९८९ मध्ये केडीएमसीला हस्तांतरित करण्यात आले होते. ...

सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता, खासदार श्रीकांत शिंदे यांचे मत - Marathi News | The government is likely to go to the Supreme Court, says MP Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता, खासदार श्रीकांत शिंदे यांचे मत

Shrikant Shinde : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कल्याण डॉक्टर आर्मी या कार्यक्रमाला डॉ. शिंदे उपस्थित होते. ...

'हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते'  - Marathi News | 'State government will go to Supreme Court against High Court verdict', shrikant shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते' 

कल्याण डोंबिवलीतील 27 गावे वगळण्याची मागणी सरकार दरबारी प्रलंबीत होती. मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 27 गावांपैकी 18 गावे वगळण्याचा निर्णय घेतला. ...

महाराष्ट्राचे पहिले हिंद केसरी रुग्णालयात, शिवसैनिक धावले मदतीला - Marathi News | One lakh assistance from Dr. Shrikant Shinde Foundation for the treatment of Shripati Khanchanale | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महाराष्ट्राचे पहिले हिंद केसरी रुग्णालयात, शिवसैनिक धावले मदतीला

राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर , शिवसेना मा.आ.डॉ.सुजित मिनचेकर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते ही मदत श्री खंचनाळे यांचे चिरंजीव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. ...

शहरात राजकीय समीकरण बदलणार?, खासदार श्रीकांत शिंदे यांची 'कलानी महल'ला भेट! - Marathi News | Will the political equation change in the city ?, MP Shinde's visit to Kalani Mahal in Ulhasnagar! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहरात राजकीय समीकरण बदलणार?, खासदार श्रीकांत शिंदे यांची 'कलानी महल'ला भेट!

Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे बहुमत असून त्यांचे वर्चस्व संपविण्यासाठी शहर शिवसेनेने कंबर कसली. ...

पलावा उड्डाणपुलाच्या आराखड्यास रेल्वेची मंजुरी; महिनाभरात कामास प्रारंभ  - Marathi News | Railway approval for Palawa flyover layout; Start work within a month | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पलावा उड्डाणपुलाच्या आराखड्यास रेल्वेची मंजुरी; महिनाभरात कामास प्रारंभ 

श्रीकांत शिंदे - भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहापदरी काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. पलावा सर्कलजवळ देसाई खाडी ते काटई टोलनाक्यादरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ...

पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास रेल्वेची मंजुरी, महिन्याभरात होणार कामाला सुरुवात - Marathi News | Railways approve general layout of Palawa flyover, work will start within a month | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पलावा उड्डाणपुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास रेल्वेची मंजुरी, महिन्याभरात होणार कामाला सुरुवात

Palawa flyover : या उड्डाणपुलात एकूण ४५ फाऊंडेशन असून त्यापैकी ३७चे काम पूर्ण झाले आहे, तर ४५ पिलरपैकी १२चे काम पूर्ण झाले आहे. ...