सुरेगाव येथील चौघांची विसापूर फाट्याजवळ गुरुवारी संध्याकाळी हत्या करण्यात आली. या हत्याकांडप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात सुरेगाव येथील पाच, सहा जणांच्या विरोधात गुन्हा केला आहे. मात्र हे हत्याकांड स्वस्तात सोने देण्याच्या वादातून जळगाव जिल्ह्यातील ...
श्रीगोंदा : तालुक्यातील वांगदरी शिवारातील डोमाळवाडीजवळ घोडनदीपत्रात पोलिसांंनी छापा टाकून अवैध वाळू चोरी करणारे तीन ट्रक, चार ब्रास वाळू असा एकूण २७ लाख १६ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. रविवारी (९ आॅगस्ट) मध्यरात्री अडीच वाजता ही कारवाई केल ...
श्रीगोंदा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी एक महिन्यापूर्वी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र जिल्हाधिकाºयांंनी कोरोनाच्या नावाखाली उपनगराध्यक्षपदाची निवड करण्यास टाळाटाळ चालविली आहे. या विरोधात भाजपाच्या चार नगरसेवकांनी १५ आॅगस्ट रोजी ...
श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव नं.१ विविध कार्यकारी सेवा सोसायटीत लाखो रुपयांच्या अपहार आणि गैरव्यवहार झाला होता. यामुळे सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी ही सोसायटी विसर्जित केली आहे. तसा आदेशही निबंधकांनी काढला आहे. ...
प्रियकराकडून फसवणूक झाल्याने आलेल्या नैराशातून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील शासकीय वसाहतीत २४ जुलै रोजी दुपारी घडली. मात्र या पिडीत तरुणीचा शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ...
श्रीगोंदा शहर परिसरात शुक्रवारी (२४ जुलै) ढगफुटी झाली. सरस्वती नदीला पूर आला. साळवण देवी रोडवरील सुधाकर रायकर यांच्या कुक्कुटपालनमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने २०० कोंबड्या वाहून गेल्या. एका अपार्टमेंटमधील २४ मोटारसायकली वाहून गेल्या आहेत. ...