पानाच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेले पारगाव सुद्रिक हे गाव नंतर लिंबू बागांकडे वळले. १९७६ मध्ये दिवंगत मधुकर हिरवे यांनी गावात द्राक्षाची पहिली बाग लावली. ...
saklai upasa sinchan yojana साकळाई योजेनेत अस्तित्वातील लघुपाटबंधारे तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे तसेच गाव तलावांचा समावेश आहे. सिंचनासाठी १.६० टीएमसी व पिण्यासाठी ०.२० टीएमसी असा एकूण १.८० टीएमसी पाणी वापर नियोजित करण्यात आला आहे. ...
नागवडे सहकारी साखर कारखान्याने ५१व्या गळीत हंगामात ४ लाख ७२ हजार ३४० मेट्रिक टन ऊस गाळप केले असून, सरासरी रोज साडेसहा मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे. ...
हिरडगाव येथील 'गौरी शुगर'ने यंदाच्या हंगामात आतापर्यंत दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला. देवदैठण येथील युनिट सुरु करण्यात आले असून, 'गौरी शुगर'ने यंदा १० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...