लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
श्रीगोंदा

श्रीगोंदा, मराठी बातम्या

Shrigonda, Latest Marathi News

सुरेगाव येथील संशयित व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह  - Marathi News | The report of the suspect at Suregaon is negative | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुरेगाव येथील संशयित व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह 

सुरेगाव (ता.श्रीगोंदा) येथील व्यक्ती नगर येथे आपल्या मुंबई येथून आलेल्या मुलाला भेटायला गेले होता. त्यांचा मुलगा दि.२५ रोजी कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे सदर मुलाला भेटायला गेलेल्या वडिलांचा त्याच दिवशी स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. अखेर ...

श्रीगोंदा तालुक्यात तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले; येळपणे गाव सील - Marathi News | Three corona positive were found in Shrigonda taluka; Yelpane village seal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंदा तालुक्यात तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले; येळपणे गाव सील

भिवंडीवरून येळपणे (ता.श्रीगोंदा) येथे आलेले दोन पुरुष व एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे प्रशासनाने शनिवारी (२७ जून) येळपणे गाव सील केले आहे. ...

श्रीगोंद्यातील सैनिकांनी एकता कपूरच्या प्रतिकात्मक प्रतिमेला मारले जोडे - Marathi News | Soldiers from Shrigonda killed Ekta Kapoor | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंद्यातील सैनिकांनी एकता कपूरच्या प्रतिकात्मक प्रतिमेला मारले जोडे

देशाची सेवा करणा-या सैनिकांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरणारी अभिनेत्री एकता कपूर हिचा श्रीगोंद्यातील आजी, माजी सैनिकांनी निषेध केला. श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (२६ जून) सैनिकांनी एकता कपूरच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून तिचा निषेध के ...

विमा कंपनीने फळपिक विमा डावलला; आश्वासनानंतर तिस-या दिवशी उपोषण मागे - Marathi News | Fruit insurance by insurance company; After the assurance, the fast was called off on the third day | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विमा कंपनीने फळपिक विमा डावलला; आश्वासनानंतर तिस-या दिवशी उपोषण मागे

विमा कंपनीने फळबाग पिकविमा डावलल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे शेतकरी अनिल बनकर यांनी उपोषण सुरू केले होते. बजाज अलायन्स विमा कंपनीच्या अधिकाºयांशी झालेल्या चर्चेनंतर बनकर यांनी शुक्रवारी (२६ जून) तिस-या दिवशी उपोषण मागे घेतले.  ...

विसापुरात भरदिवसा दीड लाखांची घरफोडी - Marathi News | One and a half lakh burglary in Visapur every day | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विसापुरात भरदिवसा दीड लाखांची घरफोडी

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे शिंदेमळा शिवारात मंगळवारी (२३ जून) रोजी दुपारी पोपट सर्जेराव कराळे यांच्या घराचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याची दागिने असा सुमारे दीड लाखांचा ऐवज लांबवला आहे. ...

पिक कर्ज वाटपाच्या मागणीसाठी भाजपाचे काष्टी, लोणीव्यंकनाथ येथे बँकेसमोर आंदोलन  - Marathi News | BJP's agitation in front of the bank at Kasti, Lonivanknath demanding distribution of crop loans | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पिक कर्ज वाटपाच्या मागणीसाठी भाजपाचे काष्टी, लोणीव्यंकनाथ येथे बँकेसमोर आंदोलन 

पावसाळा सुरु झाला तरी अजूनही शेतक-यांना बँकेने कर्ज दिलेले नाही. शेती पिक कर्ज तातडीने वाटप करावे, या मागणीसाठी बुधवारी (२४ जून) आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली काष्टी येथील युनियन बँक, महाराष्ट्र बँक व लोणीव्यंकनाथ येथील स्टेट बँकेसमोर आंद ...

घारगाव येथे भरदिवसा घरफोडी; रोकड लांबविली - Marathi News | Daytime burglary at Ghargaon; Cash lengthened | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घारगाव येथे भरदिवसा घरफोडी; रोकड लांबविली

श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव (शिंदेवाडी) येथे सोमनाथ शिंदे यांच्या घरी २३ जून रोजी दुपारी २ वाजता चोरट्यांनी घरफोडी केली. यावेळी चोरट्यांनी २२ हजार रुपयांची रोकड पळविली आहे. ...

परप्रांतीय चार भावडांना जलसमाधी; श्रीगोंदा तालुक्यातील घटना - Marathi News | Jalasamadhi to four foreign brothers; Incident in Shrigonda taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :परप्रांतीय चार भावडांना जलसमाधी; श्रीगोंदा तालुक्यातील घटना

श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार परप्रांतीय सख्या चार भावांना जलसमाधी मिळाली आहे. ही घटना आज (२३ जून) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. ...