पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
Shreyas Iyer Breaks MS Dhoni and Rohit Sharma Records: मुंबई विरूद्धच्या सामन्याच पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा यांना मागे टाकले आहे. ...