कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Shraddha Walker Murder Case, मराठी बातम्या FOLLOW Shraddha walker murder case, Latest Marathi News Shraddha Walker Murder Case : मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. Read More
Shraddha Walker Murder Case: श्रद्धा आणि आरोपी आफताब दोघेबी वसईतील रहिवाशी होते. त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटत आहे. ...
दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाबाबत दर मिनिटाला नवनवीन खुलासे होत आहेत. ...
मुंबईची श्रद्धा वालकर हत्याकांडात रोज नवीन खुलासे होत आहे. दिल्ली पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी तपास सुरू केला आहे. ...
श्रद्धा वालकर हत्येसंदर्भात रोज नवीन खुलासे होत आहेत. दक्षिण दिल्लीचे मेहरौली पोलीस स्टेशन आणि एफएसएल रोहिणी, जे या प्रकरणाचा तपास करत आहेत. ...
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याची पोलिस कोठडी गुरुवारी ५ दिवसांनी वाढवत दिल्लीच्या एका न्यायालयाने शहर पोलिसांना त्याच्या ‘नार्को टेस्ट’ची परवानगी दिली. ...
Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला अजूनही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. आफताबचा खोटेपणा सतत समोर येत आहे. ...
Shraddha Murder Case: उत्तर प्रदेशप्रमाणे लव्ह जिहाद कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात केली पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे. ...
डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये हत्या झालेल्या श्रद्धाच्या कुटुंबाची वसईत भेट घेतली. ...