लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवजयंती

Shiv Jayanti, मराठी बातम्या

Shivjayanti, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.
Read More
शिवजयंती महोत्सव समितीचा पुरस्कार वितरण सोहळा - Marathi News | Celebration ceremony of Shiv Jayanti Festival Committee | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिवजयंती महोत्सव समितीचा पुरस्कार वितरण सोहळा

येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार मडकोनाचे शेतकरी महादेव हारगुडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. ...

छत्रपतींची शिवलंका जाहली ‘शिवमय’ : नीतेश राणेंनी अर्पण केली शिवप्रतिकृती, पद व हस्त चिन्ह-शिवप्रेमींची उपस्थिती - Marathi News | Chhatrapati Shivlankar's Jahali 'Shivamay': Nitesh Ranney offered the Shiva Pratikraman, post and hand sign-presence of Shiva-Parmami | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :छत्रपतींची शिवलंका जाहली ‘शिवमय’ : नीतेश राणेंनी अर्पण केली शिवप्रतिकृती, पद व हस्त चिन्ह-शिवप्रेमींची उपस्थिती

मालवण : येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, शिवशाही गाणी, पोवाडे, भगवे फेटे, झेंडे, मर्दानी खेळ तसेच शिवज्योत मशालींनी ...

कागल येथे शक्तिप्रदर्शनाने शिवजयंती - Marathi News | Shiv Jayanti exhibited with power at Kagal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागल येथे शक्तिप्रदर्शनाने शिवजयंती

कागल : कागल शहरात युगपुरुष छत्रपती शिवरायांची जयंती अभूतपूर्व स्वरूपात सोमवारी साजरी करण्यात आली. शहरातील प्रमुख दोन राजकीय गटांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत ही जयंती साजरी केल्याने या सोहळ्याला अभूतपूर्व असे स्वरूप आले. दोन्ही बाजूंकडून उपस्थित असलेल ...

गोटखिंडी येथील मशिदीत शिवजयंती साजरी, माळवाडीतील मुख्य चौकाला शिवाजी चौक नामकरण - Marathi News | Celebrating Shivjayanti in the mosque of Gotkhindi, the main chowk of Malvadi, named after Shivaji Chowk | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गोटखिंडी येथील मशिदीत शिवजयंती साजरी, माळवाडीतील मुख्य चौकाला शिवाजी चौक नामकरण

गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील झुझांर चौकातील मशिदीत न्यू गणेश तरुण मंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळयाचे पूजन विनायक पाटील, विजय देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले ...

'पंचहत्यारी' मावळे; 'ही' होती शिवरायांच्या सैन्यातील पाच प्रमुख शस्त्रं - Marathi News | 'Panchahyatri' Mavale; 'This was' the five principal weapons of Shiva's army | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पंचहत्यारी' मावळे; 'ही' होती शिवरायांच्या सैन्यातील पाच प्रमुख शस्त्रं

लढण्याची उर्मी असेल, तर हातातली साधी दगड-वीटसुद्धा प्रभावी शस्त्र ठरू शकते, याचा प्रत्यय शिवछत्रपतींच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्य संस्थापनेसाठी लढणाऱ्या मावळ्यांची शस्त्र पाहताना येतो. ...

शिवनेरी किल्ल्यावर वनाधिकाऱ्यांची मद्यपार्टी; दोन जण निलंबित - Marathi News | Forest officers found doing liquor party on Shivneri fort Shivjayanti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवनेरी किल्ल्यावर वनाधिकाऱ्यांची मद्यपार्टी; दोन जण निलंबित

किल्ल्यावर काही अनुचित प्रकार किंवा मद्यपानाच्या घटना घडू नयेत, यासाठी वनकर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. ...