छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. Read More
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, चित्पावन संघ यांच्यावतीने भगवान परशुराम, महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवारी पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. ...
जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव असा जल्लोष करीत कासार्डे येथील नवतरूण उत्कर्ष मंडळ व राजा शिवछत्रपती ग्रुप यांच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून कासार्डे-तळेरे-कासार्डेमार्गे विजयदुर्ग किल्ला येथे शिवपुतळ्यासह भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेवुन हिंदवी स्वराज्यांची स्थापना कली, परंतु खोट्या इतिहासामुळे अद्यापही त्यांचे खरे कार्य समाजासमोर आले नाही. त्यामुळे शिवाजी महाराज नाचण्याचा नाही तर वाचनाचा विषय असल्याचे प्रतिपादन ...
तरुणांनी महापुरुषांचे विचार स्वीकारून विचारनिष्ठ झाले पाहिजे. असंघटित समाज हा बळी जाणारा समाज आहे. त्यांना संघटीत केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. मा. म. देशमुख यांनी केले. ...
श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने चिंचवडमध्ये ‘एक गाव, एक शिवजयंती’ उत्सवाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत चार मार्चला मिरवणूक काढण्यात येणार असून त्यात तानाजी मालुसरे, येसाजी कंक, खंडेराव दाभाडे, व्यंकोजी शिरोळे यांचे वंशज सहभागी होणार आहेत. ...