लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवानी सुर्वे

शिवानी सुर्वे

Shivani surve, Latest Marathi News

शिवानीने देवयानी या प्रसिद्ध मालिकेत देवयानी ही मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, एक दिवाना था, लाल इश्क यांसारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. 
Read More
खूप वाट पाहिली आता झिम्मा खेळूया! तब्बल दीड वर्षांनी 'झिम्मा २' घरबसल्या पाहता येणार, कधी आणि कुठे? - Marathi News | jhimma 2 world television premier on star pravah shivani surve rinku rajguru hemant dhome directorial movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खूप वाट पाहिली आता झिम्मा खेळूया! तब्बल दीड वर्षांनी 'झिम्मा २' घरबसल्या पाहता येणार, कधी आणि कुठे?

थिएटर गाजवलेला 'झिम्मा २' सिनेमा ना ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि नाही टीव्हीवर दाखविण्यात आला. पण, आता प्रेक्षकांसाठी खूशखबर आहे. कारण, 'झिम्मा २' आता घरबसल्या टीव्हीवर पाहता येणार आहे.  ...

"९ वर्षांचं प्रेम अन्...", लग्नाला १ वर्ष पूर्ण होताच मराठी अभिनेत्रीची नवऱ्यासाठी खास पोस्ट - Marathi News | marathi actress shivani surve shared special post on marriage anniversary for husband ajinkya nanaware | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"९ वर्षांचं प्रेम अन्...", लग्नाला १ वर्ष पूर्ण होताच मराठी अभिनेत्रीची नवऱ्यासाठी खास पोस्ट

गेल्या वर्षीच शिवानीने अभिनेता अजिंक्य ननावरेसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'थोडं तुझं आणि थोडं माझं'मध्ये नवा ट्विस्ट; मानसी घेणार रणजीतच्या कंपनीतील नोकरी सोडण्याचा निर्णय  - Marathi News | star pravah thoda tuza thoda maza serial new twist mansi will take the decision to resign from ranjit office promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थोडं तुझं आणि थोडं माझं'मध्ये नवा ट्विस्ट; मानसी घेणार रणजीतच्या कंपनीतील नोकरी सोडण्याचा निर्णय 

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'थोडं तुझं आणि थोडं माझं' (Thoda Tuza Thoda Maza ) ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. ...

मानसी-तेजसची लग्नानंतरची पहिली संक्रांत, 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेच्या विशेष भागाची खास झलक - Marathi News | Thod Tuz Ani Thod Maz marathi serial makarsankranti 2025 special episode shivani surve | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मानसी-तेजसची लग्नानंतरची पहिली संक्रांत, 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेच्या विशेष भागाची खास झलक

'थोडं तुझं आणि थोडं माझं' ही मालिकेत मकरसंक्रांतीचा विशेष भाग रंगणार आहे. बघा या खास भागाची झलक (thoda tuza ani thoda maz) ...

Mr.& Mrs. Nanaware : शिवानी-अजिंक्यचे कपल गोल्स; फोटो पाहून नेटकरी म्हणाले-"छान जोडी..." - Marathi News | marathi television actress shivani surve and ajinkya nanaware romantic photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mr.& Mrs. Nanaware : शिवानी-अजिंक्यचे कपल गोल्स; फोटो पाहून नेटकरी म्हणाले-"छान जोडी..."

अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे ही जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. ...

'देवयानी' नंतर संग्रामचंही स्टार प्रवाहवर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकाची भूमिका - Marathi News | marathi actor Sangram Salvi comeback on Star Pravah after Shivani Surve s comeback | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवयानी' नंतर संग्रामचंही स्टार प्रवाहवर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकाची भूमिका

शिवानी सुर्वेनंतर आता संग्रामचंही मालिकाविश्वात कमबॅक ...

बायकोला सोडलं घरीच, लग्नाला ५ महिने पुर्ण होताच अभिनेत्याची सोलो बाईक राईड - Marathi News | Leaving his wife at home, the actor's solo bike ride after 5 months of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोला सोडलं घरीच, लग्नाला ५ महिने पुर्ण होताच अभिनेत्याची सोलो बाईक राईड

अभिनेत्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. ...

आनंद, उत्साह अन् समाधान; अजिंक्य-शिवानी सुर्वेच्या लग्नाचा ब्लॅक अँड व्हिडीओ एकदा बघाच!! - Marathi News | marathi actress shivani surve and actor ajinkya nanaware wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आनंद, उत्साह अन् समाधान; अजिंक्य-शिवानी सुर्वेच्या लग्नाचा ब्लॅक अँड व्हिडीओ एकदा बघाच!!

शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांच्या लग्नाचा ब्लॅक अँड व्हिडीओ सध्या लोकांचं चांगलंच लक्ष वेधून घेतोय (shivani surve, ajinkya nanaware) ...