अकोला : सोमवार, १९ फे ब्रुवारी रोजी होणार्या शिवजयंतीसाठी अकोला नगरी सज्ज झाली असून, त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी या जाणता राजा असलेल्या शिवजयंती कार्यक्रमात सहभागी करून घेण्याच्या जनजागृती ...
भाजपाचे अहमदनगर महापालिकेतील उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरुन तीव्र निषेध व्यक्त होऊन छिंदमला अटक झाली असल्याची घटना ताजी असतानाच मीरा भाईंदरमध्ये भाजपाने शिवजयंती निमित्त लावलेल्या बॅनर वरून वाद ...
परभणी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिंतूर शहारात शिवगर्जना प्रतिष्ठानने तब्बल 9 हजार 388 चौरस फुटाची शिवप्रतिमा साकारली आहे. कलाकार ज्ञानेश्वर बर्वे ... ...
सलग ३१ तास ४५ मिनिटे श्रम...४७२५ किलो रंगीत रांगोळीचा वापर...आणि त्याने एकट्यानेच साकारली १९२०० स्क्वेअर फूट आकाराची छत्रपती शिवाजी महाराज यांची महारांगोळी. ...