शीव ठाकरे, मराठी बातम्या FOLLOW Shiv thakre, Latest Marathi News शीव ठाकरे एमटीव्ही रोडीजमध्ये झळकला होता. या कार्यक्रमाच्या सेमी फायनलपर्यंत त्याने मजल मारली होती. Read More
वीणाने दिलेलं अॅडव्हान्समध्ये बर्थडे गिफ्ट पाहून शिव झाला थक्क... इतकंच नाही तर चाहतेही झाले अवाक् ...
वीणाच्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ...
बिग बॉसच्या घरात असताना शिव आणि वीणा जगताप यांच्या प्रेमकथेची देखील चांगलीच चर्चा झाली होती. आता घराबाहेर पडल्यानंतरही त्यांच्यातील प्रेम कायम असल्याचं पहायला मिळतंय. ...
शिवच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर आपल्याला त्याच्या कुटुंबियांचे फोटो पाहायला मिळतात. ...
शिवला मिळालेल्या या यशामुळे तो चांगलाच खूश असून आता भविष्यात या पैशांचा कशाप्रकारे उपयोग करायचा हे देखील त्याने ठरवले आहे. ...
थोड्याच वेळात या कार्यक्रमाच्या विजेत्याची घोषणा केली जाणार आहे. या दोघांपैकी एकाला बिग बॉस मराठीची ट्रॉफी मिळणार आहे. ...
शिव हाच कार्यक्रमाचा विजेता ठरेल असा अंदाज कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासूनच लावला जात होता. ...
शिवला इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला असल्याचे त्याने या कार्यक्रमात अनेकवेळा सांगितले आहे. ...