लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
...तेव्हा नवरा-बायको दोघे बॅग भरून घराबाहेर पडले; रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray blackmailed Balasaheb Thackeray for Narayan Rane ouster in party- Shiv Sena leader Ramdas Kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा नवरा-बायको दोघे बॅग भरून घराबाहेर पडले; रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

रामदास कदम यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंवर घणाघात केला असून मातोश्रीतील अनेक गोष्टी अजून बाहेर पडल्या नाहीत असं सांगत एक गौप्यस्फोट केला आहे.  ...

विशेष लेख: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचे नुकसान! पुढे काय? - Marathi News | Special article on shiv sena uddhav thackeray eknath shinde and bjp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचे नुकसान! पुढे काय?

शिवसेना संपवण्यासाठी केलेली फोडाफोडी शिवसेनेच्या दोन्ही गटांना मजबूत करण्यात झाली. त्याचा फारसा फायदा भाजपला झाला नाही. ...

एकनाथ शिंदेंचा भाजपकडून गेमच झाला; बच्चू कडू यांचा घरचा अहेर - Marathi News | In the next phase the BJP may even get Eknath Shinde to change his constituency Bachu Kadu attack | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एकनाथ शिंदेंचा भाजपकडून गेमच झाला; बच्चू कडू यांचा घरचा अहेर

पुढच्या टप्प्यात भाजप एकनाथ शिंदेंनाही त्यांचा मतदारसंघ बदलायला लावू शकतं; बच्चू कडूंचा हल्लाबोल. ...

“वरळीत बिनशर्त पाठिंबा दिल्याने मुलगा आमदार झाला”; अमित ठाकरेंनी काकांना करुन दिली आठवण - Marathi News | mns amit thackeray replied uddhav thackeray over criticism on raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“वरळीत बिनशर्त पाठिंबा दिल्याने मुलगा आमदार झाला”; अमित ठाकरेंनी काकांना करुन दिली आठवण

Amit Thackeray Replied Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी केलेला विनोद समजायलाच १० मिनिटे लागली. राज ठाकरेंनी दिलेला पाठिंबा विसरता कामा नये, असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

'उमेदवार शिंदेंचे पण उमेदवारी द्यायची की नाही भाजप ठरवते, अफलातून कारभार'; बच्चू कडू यांचा टोला - Marathi News | MLA bachchu kadu criticized the BJP over the Lok Sabha elections | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'उमेदवार शिंदेंचे पण उमेदवारी द्यायची की नाही भाजप ठरवते, अफलातून कारभार'; बच्चू कडू यांचा टोला

Bachchu Kadu : आमदार बच्चू कडू यांनी भाजपावर जोरदार टीका केली. ...

विशेष लेख: धास्तावलेल्या महायुतीसमोर आव्हानांची मालिका - Marathi News | A series of challenges before the Grand Alliance | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: धास्तावलेल्या महायुतीसमोर आव्हानांची मालिका

लोकसभा निवडणुकीनंतर महायुती धास्तावली आहे. फुटीची चिंता आता महाविकास आघाडीला नव्हे, महायुतीला आहे. इतर प्रश्नही फेर धरून आहेत. ...

केंद्र सरकार औटघटकेचं; तुम्ही कामाला लागा! उध्दवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे आवाहन - Marathi News | Central Government is for some time; Get to work! Appeal by Uddhav Sena MP arvind sawant Arvind Sawant | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केंद्र सरकार औटघटकेचं; तुम्ही कामाला लागा! उध्दवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे आवाहन

लाेकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उध्दवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या चाचपणीला प्रारंभ केला असून गुरुवारी पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत अकाेल्यात दाखल झाले हाेते. ...

“रामदास कदम बेजबाबदारपणे बोलत आहेत, CM शिंदेंनी समज द्यावी”; अजित पवार गट आक्रमक - Marathi News | ncp ajit pawar group umesh patil replied shiv sena shinde group ramdas kadam statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रामदास कदम बेजबाबदारपणे बोलत आहेत, CM शिंदेंनी समज द्यावी”; अजित पवार गट आक्रमक

NCP Ajit Pawar Group News: अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी यशस्वी झाला असता तर तुम्ही विरोधात असता, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवसेना शिंदे गटावर केला आहे. ...