लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
माझ्याच मुलीचे नाव पदवीधर यादीतून वगळले; अनिल परबांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप - Marathi News | My own daughter's name dropped from the graduate list; Anil Parab's serious allegations against the Election Commission, BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्याच मुलीचे नाव पदवीधर यादीतून वगळले; अनिल परबांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

मुंबईतील वायकर विजयाचा वाद शमत नाही तोच पदवीधर मतदार यादीत चाळीस हजार नावे वगळल्यावरून ठाकरे गटाने निवडणूक आयोगावरच आक्षेप घेतला आहे. ...

“१०० जागा द्या, नाहीतर विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवू”; रामदास कदम स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena shinde group leader ramdas kadam said otherwise we contest all seats in next maharashtra assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१०० जागा द्या, नाहीतर विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवू”; रामदास कदम स्पष्टच बोलले

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जबाबदारी दिली असतील तर महायुतीच्या जागा वाढल्या असत्या. लोकसभेच्या जागावाटपावेळी झाले ते चांगले झाले नाही, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. ...

"आदित्य ठाकरेंनी कुठून लढायचं ते आम्ही ठरवू, महाराष्ट्र त्यांचा.." - अंबादास दानवे - Marathi News | "We will decide from where Aditya Thackeray will fight, - Ambadas Danve target Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आदित्य ठाकरेंनी कुठून लढायचं ते आम्ही ठरवू, महाराष्ट्र त्यांचा.." - अंबादास दानवे

आदित्य ठाकरे यांनी आता भिवंडीतून लढावं अशी टीका शिवसेना नेत्यांकडून होत होती. त्यावर अंबादास दानवेंनी पलटवार केला आहे.  ...

पुत्राचा पराभव, गजानन किर्तीकरांचे निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींवर गंभीर आरोप - Marathi News | Son Amol's defeat, Gajanan Kirtikar's makes serious allegations Election Officer Vandana Suryavanshi on Ravindra vaikar vote counting row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुत्राचा पराभव, गजानन किर्तीकरांचे निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींवर गंभीर आरोप

शिंदे गटात असलेले गजानन किर्तीकर यांनी ठाकरे गटाचा उमेदवार असलेल्या अमोल किर्तीकर यांना व ठाकरे गटाला एक सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींवर गंभीर आरोप केले आहेत.  ...

शिवसेना-NCP तील तणाव वाढणार?; रामदास कदम पुन्हा बोलले, "अजितदादा नसते तर..." - Marathi News | Had Ajit Pawar joined the Mahayuti late, our Shiv Sena would have got 9 more ministers - Shivsena Ramdas Kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना-NCP तील तणाव वाढणार?; रामदास कदम पुन्हा बोलले, "अजितदादा नसते तर..."

महायुतीत मी मिठाचा खडा टाकणार नाही, आता सर्व्हेबाबत जे काही आहे ते भाजपानं स्वत:चे बघावे, आमच्यात ढवळाढवळ करू नये असंही रामदास कदमांनी म्हटलं. ...

"अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली", रामदास कदमांवर अमोल मिटकरींचा पलटवार! - Marathi News | ajit pawar faction ncp leader amol mitkari slams shiv sena shinde faction leader ramdas kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली", रामदास कदमांवर अमोल मिटकरींचा पलटवार!

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत टीका केली आहे. ...

उद्धव ठाकरेंचं भाषण करमणूक करणारं, धोरणात्मक नाही; रावसाहेब दानवेंनी उडवली खिल्ली - Marathi News | BJP leader Raosaheb Danve criticized Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचं भाषण करमणूक करणारं, धोरणात्मक नाही; रावसाहेब दानवेंनी उडवली खिल्ली

पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांवर सडकून टीका केली, त्यावर आता भाजपा नेत्यांकडून प्रत्युत्तर येऊ लागलं आहे. ...

विधान परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती द्या, ठाकरे गटाची मागणी; सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार - Marathi News | Adjourn Vidhan Parishad elections, Thackeray group demands; Will approach the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती द्या, ठाकरे गटाची मागणी; सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार

विधान परिषदेच्या १२ जुलैला ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. ...