शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Sanjay Raut News: आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. महाराष्ट्रातील सर्व गद्दार आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...
Shiv Sena Survey: भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये 288 विधानसभा जागांपैकी पक्षाला केवळ 55 ते 65 जागाच मिळू शकतात असे समोर आले होते. तर भाजपाचे नेते १५० जागा लढण्याची तयारी करत आहेत. ...
मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे एकनाथ शिंदेंचे भाडोत्री, सुपारीबाज आंदोलक होते असा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यावरून मुस्लीम आंदोलकांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Maharashtra Politics : राज्यातील विधानसभा निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार आहेत, या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. ...