शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Sanjay Raut News: ठाण्यातील घटनेबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना माहिती होते. दोन महिने थांबा, क्रियेला प्रतिक्रिया काय असते, ते कळेल, सत्तेची मस्ती दाखवू नका, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
Jitendra Awhad : ठाण्यात गडकरी रंगायतन येथे जमलेल्या आक्रमक मनसैनिकांनी ठाकरे यांच्या गाडीवर बांगड्याही फेकल्या. त्यामुळे रंगायतन परिसरात मनसैनिक आणि शिवसैनिक आमने-सामने आले. यावेळी त्यांनी परस्परांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर संयुक्त बैठक झाली. त्यात संयुक्त प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...