लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
“कितीही साफसफाई करायचा प्रयत्न केला तरी आता आदित्य ठाकरे वाचू शकणार नाही”: निलेश राणे - Marathi News | shiv sena shinde group nilesh rane said now there will be no one be able to survive in disha salian case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कितीही साफसफाई करायचा प्रयत्न केला तरी आता आदित्य ठाकरे वाचू शकणार नाही”: निलेश राणे

Disha Salian Case: वडील मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरेंनी जी काही कर्म केलीत, त्या सगळ्याची भरपाई इथेच करावी लागणार आहे. महाराष्ट्र हे कधी सहन करणार नाही, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे. ...

Maharashtra Politics : 'मंत्री असो किंवा माजी मंत्री, अटक करा'; शंभूराज देसाईंनी सभागृहात आदित्य ठाकरेंना अटक करण्याची केली मागणी - Marathi News | Maharashtra Politics Whether a minister or a former minister, arrest him Shambhuraj Desai demands arrest of Aditya Thackeray in the House | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मंत्री असो किंवा माजी मंत्री, अटक करा'; देसाईंनी सभागृहात ठाकरेंना अटक करण्याची केली मागणी

Maharashtra Politics : मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिशा सालियान हत्या प्रकरणात कोणावरही आरोप होत असतील त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ...

Disha Salian Case: दिशा सालियानला न्याय मिळण्यासाठी शिवसेना आमदारांचे मूक आंदोलन; मनीषा कायंदे म्हणाल्या, राजकीय रंग नाही... - Marathi News | Maharashtra Politics Shiv Sena MLAs' silent protest for justice for Disha Salian Manisha Kayande said, no political colour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिशा सालियान प्रकरणी शिवसेना आमदारांचे आंदोलन; मनीषा कायंदे म्हणाल्या, राजकीय रंग नाही...

Maharashtra Politics : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. याबाबत तिच्या वडिलांनी याचिका दाखल केली आहे. ...

Disha Salian Case: 'तीन वर्षे आमचेच सरकार, तपासात काही सापडले नाही'; एकनाथ शिंदेंचे आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने बोलले - Marathi News | Maharashtra Politics Our government for three years, nothing found in the investigation Eknath Shinde's MLA spoke in favor of Aditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तीन वर्षे आमचेच सरकार, तपासात काही सापडले नाही'; शिंदेंचे आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने बोलले

Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी व्हावी अशा मागणीची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...

Disha Salian Case: दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार, वडिलांचा गंभीर दावा; आदित्य ठाकरेंवर FIR दाखल करण्याची मागणी - Marathi News | Disha Salian gang-raped, file FIR against Aditya Thackeray; father makes serious allegations in court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार, वडिलांचा गंभीर दावा; आदित्य ठाकरेंवर FIR दाखल करण्याची मागणी

Disha Salian-Aditya Thackeray News: दिशा सालियान हिच्या मृत्यूला आता पाच वर्षे झाली आहेत. तिच्या घरात पार्टी सुरु होती. यावेळी तीने बाल्कनीतून उडी टाकून आत्महत्या केली होती. वकील अभिषेक मिश्रा यांच्यामार्फत सालियान यांनी ही याचिका दाखल केली आहे.  ...

Sangli Politics: महायुतीत पक्षवाढीची स्पर्धा; इस्लामपूर-शिराळ्यात भाजपपुढे आव्हान - Marathi News | The entry of Deputy Chief Minister Eknath Shinde and Ajit Pawar in Islampur Shirala poses a challenge to BJP to increase its strength | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: महायुतीत पक्षवाढीची स्पर्धा; इस्लामपूर-शिराळ्यात भाजपपुढे आव्हान

कार्यकर्त्यांची मने जुळवण्यात अपयश ...

औरंगजेबाची कबर तोडणाऱ्याला अडीच एकर जमीन आणि ११ लाख रुपये बक्षीस देणार, शिवसेनेच्या नेत्याची घोषणा   - Marathi News | Shiv Sena leader announces that he will give 2.5 acres of land and Rs 11 lakh reward to whoever destroys Aurangzeb's tomb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''औरंगजेबाची कबर तोडणाऱ्याला अडीच एकर जमीन आणि ११ लाख रुपये बक्षीस देणार''

Aurangzeb's Tomb News: हिंदुत्ववादी संघटना औरंगजेबाची कबर तोडण्याची मागणी आक्रमकपणे करत असतानाच औरंगजेबाची कबर तोडणाऱ्याला अडीच एकर जमीन आणि ११ लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा शिवसेनेच्या नेत्याने केली आहे.  ...

इशारा खरा करून दाखवला, कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याने केला शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | big blow to thackeray group in konkan again former mla sanjay kadam join shiv sena shinde group in presence of deputy cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इशारा खरा करून दाखवला, कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याने केला शिंदेसेनेत प्रवेश

Sanjay Kadam News: विधानसभा निवडणुकीत शिवसेना कुणाची याचे उत्तर जनतेने दिले आहे, त्यामुळेच दररोज हजारो कार्यकर्ते मूळ शिवसेनेत प्रवेश करत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...