शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने लढवलेल्या १५ जागांपैकी केवळ ७ जागांवर शिंदेंचे खासदार निवडून आले आहेत. शिंदे गट या धक्क्यातून सावरत असतानाच आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला मोठा धक्का देऊ शकते ...
Abdul Sattar Statement on Eknath Shinde, Raosaheb Danve: माझा शिवसेनेसोबत प्रासंगिक करार आहे. ज्यादिवशी शिंदेंचा माझ्यावरचा विश्वास संपेल त्या दिवशी मी योग्य निर्णय घेईन असे स्पष्ट संकेत सत्तार यांनी दिले आहेत. ...
ठाणे लोकसभेचा निकाल लागला आणि नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांचा २ लाख १७ हजार ३ मतांना पराभव केला. त्यानंतर ठाण्याच्या विविध भागात म्हस्के यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकू लागले आहेत. ...
Shiv Sena Shinde Group Bhavana Gawali News: सत्य हे कटू असते, पण ते बोलले पाहिजे. जनतेची जी इच्छा होती, ती पूर्ण झाली नाही. जनतेने हे मतांच्या रूपाने दखवले आहे, असे भावना गवळी यांनी म्हटले आहे. ...
Sanjay Raut News: केंद्रात एनडीएचे सरकार आले तर ते टिकणार नाही. अनैतिक सरकार स्थापन झाल्यानंतर ते पाडून इंडिया आघाडीचे सरकार येण्यात मजा आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...