लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना गोळ्या घालण्याची धमकी - Marathi News | Kalyan East Shiv Sena city chief Mahesh Gaikwad threatened to shoot | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना गोळ्या घालण्याची धमकी

या प्रकरणी शहर प्रमुख गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...

मतदार आघाडीवर, कलाकार पिछाडीवर! - Marathi News | Voters at the forefront, artists behind! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार आघाडीवर, कलाकार पिछाडीवर!

गोविंदा, सुनील शेट्टी, रवीना टंडन, प्रवीण तरडे, किरण माने, प्राजक्ता माळी, निशिगंधा वाड यांनी केला होता प्रचार ...

हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाचे उमेदवार मुस्लीम मतांमुळे जिंकले; शिवसेनेची टीका - Marathi News | Lok Sabha Election Result - Shiv Sena leader Deepak Kesarkar criticizes Uddhav Thackeray over the result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाचे उमेदवार मुस्लीम मतांमुळे जिंकले; शिवसेनेची टीका

loksabha Election Result - मुंबईतील उमेदवारांच्या पराभवानंतर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल केला. ...

पराभवानंतरही चिपळुणात उद्धवसेनेची मशाल उजळली, विनायक राऊत यांना मिळाले मताधिक्य - Marathi News | Chiplun supported Uddhav Sena candidate Vinayak Raut from Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha constituency till the end. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पराभवानंतरही चिपळुणात उद्धवसेनेची मशाल उजळली, विनायक राऊत यांना मिळाले मताधिक्य

शेवटपर्यंत चिपळूण विधानसभा मतदारसंघाची साथ ...

उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या - Marathi News | Lok Sabha Election Results - Eknath Shinde Shiv Sena wins 7 seats, defeats Uddhav Thackeray candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या

Loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीत ठाकरेविरुद्ध शिंदे असा सामना १३ जागांवर पाहायला मिळाला. त्यातील सर्वात जास्त जागा एकनाथ शिंदेंनी जिंकल्या.  ...

लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत मोठी बिघाडी? भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत रंगणार सामना - Marathi News | After the result of the Lok Sabha mess in Mahayuti as BJP and Shiv Sena will fight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत मोठी बिघाडी? भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत रंगणार सामना

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक शिंदे सेना लढणार ...

प्रत्येकाचे प्रगती पुस्तक तपासले जाणार, अन्यथा होणार कारवाई - उदय सामंत यांचा इशारा - Marathi News | Everyone's progress book will be checked, otherwise action will be taken says Uday Samant's warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रत्येकाचे प्रगती पुस्तक तपासले जाणार, अन्यथा होणार कारवाई - उदय सामंत यांचा इशारा

ठाण्यात आनंद आश्रम येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. निवडणुकीत इंडिया आघाडीने संविधान बदलणार मुस्लीमांच्या बाबतीत अप्रचार केला, त्याचा त्यांना फायदा झाल्याचेही ते म्हणाले. ...

कोकणातून उध्दवसेनेला जनतेने हद्दपार केले, नितेश राणे यांचे टीकास्त्र - Marathi News | People expelled Uddhav Sena from Konkan says MLA Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणातून उध्दवसेनेला जनतेने हद्दपार केले, नितेश राणे यांचे टीकास्त्र

काहीजणांचा हिशोब व्याजासहित चुकता करणार ...