लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
"मला मंत्री व्हायचं नाही, तर..."; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार? - Marathi News | Loksabha Election Result- "I don't want to be a minister."; Shrikant Shinde withdrawal from the ministerial race? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला मंत्री व्हायचं नाही, तर..."; मंत्रिपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार?

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असून त्यात शिवसेनेच्या वाट्यालाही मंत्रिपद येणार आहे. त्यात श्रीकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. ...

मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी? - Marathi News | loksabha Election Result - Who will get a chance from Maharashtra in Narendra modi cabinet for upcoming nda government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी?

loksabha Election Result - सलग तिसऱ्यांदा देशात एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे. तत्पूर्वी मोदींच्या कॅबिनेटमध्ये कुणाची वर्णी लागणार याबाबत दिल्लीच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.  ...

श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्या, शिवसेना आमदार, खासदारांची मागणी; मुख्यमंत्री निर्णय घेणार - Marathi News | Loksabha Election Result - Give Ministerial post to Shrikant Shinde, Shiv Sena MLAs, MPs demand; CM Eknath Shinde will take decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्या, शिवसेना आमदार, खासदारांची मागणी; मुख्यमंत्री निर्णय घेणार

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने ७ खासदार निवडून आणले असून आता एनडीएच्या सरकारमध्ये त्यांना वाट्याला १ मंत्रिपद येणार असल्याची चर्चा आहे. ...

"एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु"; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर - Marathi News | Sushma Andahare criticized on shinde group leader naresh mhaske | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु"; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

Maharashtra Politics : आज सकाळी राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली. पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला होता. ...

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? 'ठाकरे गट फुटणार' शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा, प्लॅनही सांगितला - Marathi News | Maharashtra Politics Naresh Maske claimed that MP from Thackeray group will join Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा राजकीय भूकंप होणार? 'ठाकरे गट फुटणार' शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा, प्लॅनही सांगितला

Maharashtra Politics : राज्यात काहीच दिवसात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असून ठाकरे गटातील खासदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

मुंबईत भाजप, शिंदे गटाचे ८ आमदार धोक्यात? उद्धव ठाकरेंचेही दोन आमदार ‘मायनस’मध्ये - Marathi News | 8 MLAs of BJP, Shinde group in danger in Mumbai? Uddhav Thackeray also has two MLAs in 'minus' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भाजप, शिंदे गटाचे ८ आमदार धोक्यात? उद्धव ठाकरेंचेही दोन आमदार ‘मायनस’मध्ये

तीन विधानसभा मतदारसंघांत भाजपकडून महायुतीच्या उमेदवारांना कमी मताधिक्य ...

फेसबुकवरुन महेश गायकवाड यांना ठार मारण्याची धमकी देणारा दीपक कदम ताब्यात - Marathi News | Deepak Kadam, who threatened to kill Mahesh Gaikwad on Facebook, is in custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरुन महेश गायकवाड यांना ठार मारण्याची धमकी देणारा दीपक कदम ताब्यात

पोलिसांनी त्याला सातारा येथून चौकशीकरीता आणले ...

जुन्या अनुभवावरून सांगतो, मोदींना समर्थन करत असाल तर...; आदित्य ठाकरेंचं TDP आणि JDU ला आवाहन - Marathi News | Get the post of the Speaker shiv sena aditya thackeray suggestion to the possible allies of the bjp in the NDA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जुन्या अनुभवावरून सांगतो, मोदींना समर्थन करत असाल तर...; आदित्य ठाकरेंचं TDP आणि JDU ला आवाहन

आदित्य ठाकरे यांनी टीडीपीला आणि जेडीयूला आवाहन करत लोकसभेचं अध्यक्षपद तुमच्याकडे मिळवावं, असं आवाहन केलं आहे. ...