लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
...तर २-३ महिन्यात मंत्रिपद काढून घेतील; मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Shiv Sena Minister Uday Samant reaction to leaders Chhagan Bhujbal, Tanaji Sawant, Vijay Shivtare who are unhappy due to not get ministerial posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर २-३ महिन्यात मंत्रिपद काढून घेतील; मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली भीती

मंत्रिपद न मिळाल्याने पहिल्या दिवशी काही नाराज होऊ शकतात. आम्ही सगळे मिळून समजूत काढू असं सामंत यांनी म्हटलं.  ...

रश्मी ठाकरेंनी केले राज ठाकरेंचे स्वागत; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण - Marathi News | rashmi thackeray welcomes raj thackeray and talks of thackeray brothers coming together reignite | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रश्मी ठाकरेंनी केले राज ठाकरेंचे स्वागत; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण

निवडणुकीत उद्धव आणि राज यांनी एकमेकांवर टीका केली होती. मनसे आणि उद्धवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या मागणीने जोर धरला होता.   ...

मला ज्या दिवशी बोलायचं असेल तेव्हा...; मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर तानाजी सावंतांचं निवेदन! - Marathi News | shiv sena mla Tanaji Sawant statement after being dropped from the cabinet | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मला ज्या दिवशी बोलायचं असेल तेव्हा...; मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर तानाजी सावंतांचं निवेदन!

तानाजी सावंत यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी करत तूर्तास सावंत यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन केलं आहे. ...

मुंबईत भाजपचेच पालकमंत्री? शिंदेसेनेचाही पदावर दावा; महायुतीमध्ये नवीन राजकीय पेच - Marathi News | bjp guardian minister in mumbai shinde sena also claim the post new political dilemma in mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भाजपचेच पालकमंत्री? शिंदेसेनेचाही पदावर दावा; महायुतीमध्ये नवीन राजकीय पेच

नव्या मंत्रिमंडळात मुंबईतील दोन मंत्र्यांचा समावेश झाला आहे. दोघेही भाजपचे दिग्गज नेते आहेत. ...

अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला अन् भाजपाने जल्लोष केला - Marathi News | Abdul Sattar's removal from the cabinet caused BJP to celebrate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला अन् भाजपाने जल्लोष केला

राज्य मंत्रिमंडळातून आ. अब्दुल सत्तार यांना वगळल्यानंतर सिल्लोड तालुक्यातील जरंडी येथे भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.  ...

महाराष्ट्राचा बिहार झाला, आता मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही; शिवतारेंच्या नाराजीचा स्फोट - Marathi News | Maharashtra has become Bihar now even if I get a ministerial post I will not accept it says shiv sena mla vijay Shivtare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा बिहार झाला, आता मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही; शिवतारेंच्या नाराजीचा स्फोट

आमदार विजय शिवतारे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे. ...

मंत्रिमंडळात सांगलीची झोळी रिकामीच; खाडे, गाडगीळ यांची संधी हुकली - Marathi News | Disappointment among Sanglikars as they did not get a place in the cabinet | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मंत्रिमंडळात सांगलीची झोळी रिकामीच; खाडे, गाडगीळ यांची संधी हुकली

अपेक्षेने मोठ्या संख्येने नागपूरला गेलेल्या कार्यकर्त्यांना गुलाल उधळण्याची संधीच मिळाली नाही ...

फडणवीसांची ऑफर नाकारल्याचा पश्चाताप होतोय; शिवसेना आमदाराची शिंदेंवर उघड नाराजी - Marathi News | Shiv Sena MLA Narendra Bhondekar is angry with Eknath Shinde for refusing him a ministerial berth, Devendra Fadnavis had insisted on him joining BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांची ऑफर नाकारल्याचा पश्चाताप होतोय; शिवसेना आमदाराची शिंदेंवर उघड नाराजी

एवढे झाल्यानंतर आज जे मागून आलेत, पक्षप्रवेश केलेत त्यांना मंत्रि‍पदे दिली. जे पक्षासोबत प्रामाणिक राहत नाही. इकडे तिकडे जातात त्यांना मंत्रिपद दिले मग मी पदावर राहून करू काय? असा सवाल नाराज आमदाराने उपस्थित केला. ...