लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
Maharashtra Politics : 'प्रतिभा धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, त्यामुळेच पक्षप्रवेश'; संजय राऊतांचा मोठा दावा - Marathi News | Pratibha Dhangekar would have been arrested that's why Ravindra Dhangekar joined the party Sanjay Raut's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'प्रतिभा धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, त्यामुळेच पक्षप्रवेश'; संजय राऊतांचा मोठा दावा

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

अब तक ५०! धक्के सुरूच, माजी नगरसेवकांचा उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत केला प्रवेश - Marathi News | big blow continue 50 former corporators left uddhav thackeray sena and join shiv sena shinde group for since few days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अब तक ५०! धक्के सुरूच, माजी नगरसेवकांचा उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत केला प्रवेश

Shiv Sena Shinde Group And Thackeray Group: ठाकरे गटातून सातत्याने माजी नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करत आहेत. ...

शिंदेसेना आता गोव्यात सक्रिय होणार; ३ महिन्यांत एक लाख सदस्य जोडणार, निवडणूक लढण्याचे संकेत - Marathi News | big update now shiv sena shinde group to be active in goa add 1 lakh members in 3 months and indication of contesting next goa election | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिंदेसेना आता गोव्यात सक्रिय होणार; ३ महिन्यांत एक लाख सदस्य जोडणार, निवडणूक लढण्याचे संकेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गोव्यात पक्ष मजबूत करण्यासाठी नव्या जोमाने काम करणार असून, सर्व ४० मतदारसंघात सदस्य वाढवण्यावर भर देणार आहेत. ...

"...पण रवींद्र धंगेकरने बाजी मारली", पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचे जोरदार भाषण - Marathi News | Eknath Shinde's powerful speech After Ravindra Dhangekar joined Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...पण रवींद्र धंगेकरने बाजी मारली", पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचे जोरदार भाषण

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदेंनी त्यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक केले.  ...

शिवजयंतीच्या जागेवरून शिंदेसेना आणि आमदार तांबेंचे कार्यकर्ते आमने-सामने - Marathi News | party workers of eknath Shinde shiv sena and MLA satyajeet Tambe face off over Shiv Jayanti | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवजयंतीच्या जागेवरून शिंदेसेना आणि आमदार तांबेंचे कार्यकर्ते आमने-सामने

संगमनेरात जागेवरून तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी केली मध्यस्थी. ...

Kolhapur: राजेश क्षीरसागर’ यांची ‘मित्र’वर फेरनियुक्ती; सत्यजित कदम यांचे ‘नियोजन’झाले सोपे - Marathi News | The reappointment of MLA Rajesh Kshirsagar as the vice-president of the organization ‘Mitra’ made the appointment of former corporator Satyajit Kadam as the executive chairman of the State Planning Board easier | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: राजेश क्षीरसागर’ यांची ‘मित्र’वर फेरनियुक्ती; सत्यजित कदम यांचे ‘नियोजन’झाले सोपे

अधिवेशनानंतर नियुक्त्या होण्याची शक्यता ...

मराठी कुटुंबावर अन्याय, ठाकरे गटानं फोडली वाचा; शिंदेसेनेने विभागप्रमुखाची केली हकालपट्टी - Marathi News | Injustice to Marathi family in Charkop Kandivali, Uddhav Thackeray Allegations; Eknath Shinde Sena expels lalsingh rajpurohit from party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी कुटुंबावर अन्याय, ठाकरे गटानं फोडली वाचा; शिंदेसेनेने विभागप्रमुखाची केली हकालपट्टी

उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना जेव्हा ही घटना समजली त्यानंतर त्यांनी स्वत: पोलिसांना आदेश देत या प्रकरणावर आवश्यक कारवाई करा असं सांगितले अशी माहिती शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिली. ...

माजी आमदार रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम! या पक्षात प्रवेश करणार - Marathi News | Former MLA Ravindra Dhangekar has resigned from Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी आमदार रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम! या पक्षात प्रवेश करणार

Ravindra Dhangekar Resign Congress: पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ...