लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले? - Marathi News | There is no turning back now, the alliance talks have gone too far MNS- Shivsena; Why did Sanjay Raut say this about the alliance with MNS? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?

मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नाशिक या महत्त्वाच्या महापालिकेबद्दल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात एकमत आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. ...

परबांनी सरकारचा ७०० कोटींचा कर बुडवला; शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा आरोप - Marathi News | Paraba evaded the government's tax of Rs 700 crore; Shinde Sena senior leader Ramdas Kadam alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परबांनी सरकारचा ७०० कोटींचा कर बुडवला; शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा आरोप

कदम यांनी परब यांच्यावर पुन्हा टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, परब यांनी ८ हजार मराठी माणसांची फसवणूक केली, असा आरोप केला आहे. ...

...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक - Marathi News | ...so Ajit Pawar took advantage of that; Minister of State for Home Yogesh Kadam: Aditya's ministerial post was a mistake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक

पुण्यात जे. डब्ल्यू. मेरिएट येथे प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘इंट्रिया’ या हिऱ्याच्या प्रदर्शनाला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सपत्निक भेट दिली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला.  ...

भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..? - Marathi News | Ramdas kadam can you tell me exactly what happened to Balasaheb Thackeray? why Anil Parab Allegation on you | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

आपण शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर किंवा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून आपली हकालपट्टी केल्यानंतर (दोन्हीपैकी एक झाल्यानंतर) आपण माध्यमांना मुलाखत दिली होती. ...

राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम - Marathi News | Raj-Uddhav coming together will not make any difference: Minister of State for Home Yogesh Kadam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

तीस वर्षे महापालिकेवर सत्ता असताना उद्धवजी यांनी काहीच केले नाही. मुख्यमंत्री असताना मराठी माणसासाठी त्यांनी काही केले नाही. मराठी भाषकांच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही. ...

“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर - Marathi News | shiv sena shinde group ramdas kadam replied shiv sena thackeray group anil parab allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर

Ramdas Kadam Replied Anil Parab: बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत सीबीआय चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना मी पत्र लिहिणार, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. ...

बिहारच्या महिलांच्या खात्यात मोदींकडून १० हजार, मग महाराष्ट्राला मदत का नाही? ठाकरेंचा सवाल - Marathi News | narendra modi gives 10,000 to Bihar women accounts then why no help for Maharashtra Uddhav Thackeray questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिहारच्या महिलांच्या खात्यात मोदींकडून १० हजार, मग महाराष्ट्राला मदत का नाही? ठाकरेंचा सवाल

महाराष्ट्राला मदत करायची असेल तर मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना एकत्रितपणे सहा हफ्ते मदत म्हणून द्यावी ...

“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले - Marathi News | uddhav thackeray said we have become victims of alliances and coalitions and now we will take into account the feelings of the locals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

Uddhav Thackeray News: लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढलो. तिन्ही पक्षाने एकत्र लढले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...