लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे - Marathi News | advocate asim sarode said after supreme court hearing that thackeray side is very strong and those who are weak try to postpone matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे

Asim Sarode Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत १२ ते १४ नोव्हेंबर असे तीन दिवस युक्तिवाद होऊ शकतो, अशी माहिती असीम सरोदेंनी दिली. ...

“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती - Marathi News | thackeray group chandrakant patil said give us the party symbol dhanushyaban otherwise freeze it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती

Shiv Sena Thackeray Group News: शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी १ महिना पुढे ढकलण्यात आली आहे. ...

शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं? - Marathi News | Shiv Sena party, symbol case postponed again; next date 12 November for final hearing, what happened in court today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?

न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर हा खटला सुनावणीसाठी येणार होता. परंतु सशस्त्र दलाच्या महत्त्वाच्या सुनावणीमुळे न्या. सूर्यकांत यांना आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पुरेसा वेळ मिळणार नव्हता. ...

कोल्हापुरात शिंदेसेनेला धक्का, जिल्हाप्रमुख राजेखान जमादार करणार राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Shinde Sena's Kolhapur district chief Rajekhan Jamadar will join the Nationalist Ajit Pawar faction | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शिंदेसेनेला धक्का, जिल्हाप्रमुख राजेखान जमादार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

मुरगूडमध्ये राजकीय समीकरणे बदलणार ...

शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा - Marathi News | Will the Shivsena 'Dhanushyaban' escape from Eknath Shinde hands?; The final verdict will be in Uddhav Thackeray favor in Supreme Court, claims Asim Sarode | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा

निवडणूक आयोगाने पक्षचिन्हाबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते परंतु त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे असाही निकाल देऊन टाकला होता असं सरोदे यांनी म्हटलं. ...

‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले... - Marathi News | mns first reaction on congress harshvardhan sapkal decision not to take raj thackeray with maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...

Maha Vikas Aghadi Vs MNS: महाविकास आघाडीत नव्या भिडूची गरज नाही, असे काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले होते. याला मनसेने उत्तर दिले. ...

उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची? - Marathi News | Tomorrow, 8 October Final hearing in Supreme Court on Shiv sena, whose real shiv sena eknath shinde or uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?

न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच शिवसेना चिन्ह आणि नावाचा खटला सुरू आहे. १९ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या काळात राष्ट्रपती आणि राज्यपाल वादावर घटनापीठाची सुनावणी होणार होती त्यामुळे हा खटला लांबणीवर पडला होता ...

शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके - Marathi News | BJP and Eknath Shinde allegations against Shiv Sena, dispute in the Mahayuti before the local body elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके

ठाणे, पुणे अथवा सिंधुदुर्ग असेल याठिकाणी महायुतीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. ...