लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
महाविकास आघाडीतील पक्षांचा आज समझोता, जागावाटपासाठी उद्धवसेनेचे कोणते निकष? - Marathi News | Mahavikas Aghadi parties reach agreement today, what are Uddhav Sena's criteria for seat sharing? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाविकास आघाडीतील पक्षांचा आज समझोता, जागावाटपासाठी उद्धवसेनेचे कोणते निकष?

अकोला महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील जागावाटपांचा तिढा कायम असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. ...

भाजपा-शिंदेसेनेत ६०-४०चा फॉर्म्युला, प्रस्ताव गेला; अद्याप निर्णय नाही, गुंता सुटणार कधी? - Marathi News | bjp shiv sena shinde group 60 and 40 formula in vasai virar mahapalika 2026 no decision yet when will the issue be resolved | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाजपा-शिंदेसेनेत ६०-४०चा फॉर्म्युला, प्रस्ताव गेला; अद्याप निर्णय नाही, गुंता सुटणार कधी?

Vasai Virar Mahapalika Election 2026 BJP Shiv Sena Shinde Group: भाजपा मोठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही, अशी भूमिका शिंदेसेनेतील नेत्यांनी घेतली आहे. ...

"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा - Marathi News | "Drugs... Shinde... former police officer..., state politics has become intoxicated!"; Raut targets Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

"नक्कीच मुंबई पोलीस दलातला आहे. हा शिंदेचा फार जवळचा आहे. हा शिंद्यांचा अत्यंत जवळचा आहे. शिंद्यांचा शार्प शूटर आहे तो...!" ...

सोलापुरात शिंदेसेनेचा ४२ जागांचा प्रस्ताव, युतीची झाली बैठक; पहिल्यांदा सौम्य, नंतर गरमागरम चर्चा - Marathi News | Shinde Sena proposes 42 seats in Solapur, alliance meeting held; first mild, then heated discussion, signs of topic slipping | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात शिंदेसेनेचा ४२ जागांचा प्रस्ताव, इतक्या जागा शक्य नाही; जयकुमार गोरेंनी स्पष्टच सांगितलं

शिंदेसेनेचा ४२ जागांचा प्रस्ताव; पालकमंत्री ...

"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा  - Marathi News | Now Trump and French President Macron will also join his party, because sanjay Raut's sarcastic taunt at BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 

"हे आमचे जे गेले वीर ते गुलाल उधळत नाचत होते आणि नाचता नाचता तिकडे गेले आणि त्यांनी घेतले. निर्लज्ज नक्की कोणाला म्हणायचं? यांना म्हणायचं की घेणाऱ्यांना म्हणायचं?" ...

शिंदेसेनेचा दावा, जागा वाटपात भाजप वेटिंगवर ; कुर्ला, कलिना आणि चांदिवलीत काय होणार? - Marathi News | Shinde Sena claims that BJP is waiting in seat allocation; What will happen in Kurla, Kalina and Chandivali? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेचा दावा, जागा वाटपात भाजप वेटिंगवर ; कुर्ला, कलिना आणि चांदिवलीत काय होणार?

मनसेचे एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी काही महिन्यांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश केला. ...

शिंदेसेनेच्या संभाव्य जागा वगळून उमेदवार निश्चिती सुरू, मुंबईतील ७० टक्के उमेदवार ठरलेपण... - Marathi News | Candidate selection begins excluding Shinde Sena's possible seats, 70 percent of candidates in Mumbai have been decided... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेच्या संभाव्य जागा वगळून उमेदवार निश्चिती सुरू, मुंबईतील ७० टक्के उमेदवार ठरलेपण...

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिवसभर पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठका घेत मुंबईतील ... ...

२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | How many corporators does anyone have in 27 municipalities? Last time BJP...; Congress was in third place with 439 seats | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर

- नारायण जाधव लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : राज्यातील २९ महापालिकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान ... ...