लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी, मराठी बातम्या

Shilpa shetty, Latest Marathi News

शिल्पा शेट्टी लवकरच रेडिओवर करणार पदार्पण, ह्या ऐतिहासिक पात्राला देणार आवाज - Marathi News | Shilpa Shetty will soon debut on the radio, giving voice to this historic character | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टी लवकरच रेडिओवर करणार पदार्पण, ह्या ऐतिहासिक पात्राला देणार आवाज

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमी फिटनेस व स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. मात्र यावेळेस ती एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. ते म्हणजे ती लवकरच रेडिओवर पदार्पण करणार आहे. ...

मार्केटमध्ये ट्रेन्ड असलेल्या फ्लोरल प्रिंटचे ड्रेस नक्की ट्राय करा! - Marathi News | fashion tips on how to style floral print | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मार्केटमध्ये ट्रेन्ड असलेल्या फ्लोरल प्रिंटचे ड्रेस नक्की ट्राय करा!

सध्या फॅशन वर्ल्डमध्ये फ्लोरल प्रिंट फार ट्रेन्ड करत आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री या फ्लोरल प्रिंटच्या ड्रेसेसमध्ये दिसू लागल्या आहेत. सर्व प्रकारच्या ड्रेसेसमध्ये हे फ्लोरल प्रिंट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ...

दस का दम या कार्यक्रमाच्या स्पर्धकाचे सलमान खानने पूर्ण केले हे स्वप्न - Marathi News | salman khan can completed wish of dus ka dum contestant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दस का दम या कार्यक्रमाच्या स्पर्धकाचे सलमान खानने पूर्ण केले हे स्वप्न

दस का दम या कार्यक्रमात नुकतीच पायल राठी म्हणून एक स्पर्धक आली होती. तिचा पती शिल्पा शेट्टी कुंद्राचा मोठा चाहता असल्याने आपल्या पत्नीला तो प्रेमाने शिल्पा नावानेच हाक मारतो. पायलची एक खास इच्छा सलमानने नुकतीच पूर्ण केली. ...

International Yoga Day 2018 : 'हे' आहे शिल्पा शेट्टीच्या फिट फिगरचं गुपित! - Marathi News | International Yoga Day 2018: Shilpa Shetty reveals fitness secret | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :International Yoga Day 2018 : 'हे' आहे शिल्पा शेट्टीच्या फिट फिगरचं गुपित!

एका मुलाखतीत शिल्पाने सांगितले होते की, ती 15 वर्षांपासून योगाभ्यास करते. चला जाणून घेऊन तिच्या फिट फिगरचं गुपित.... ...

‘या’ एका फोटोने झाला शिल्पा शेट्टीच्या ‘प्रेग्नंसी’चा बोभाटा! - Marathi News | Shilpa Shetty's 'Pregnancy' news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ एका फोटोने झाला शिल्पा शेट्टीच्या ‘प्रेग्नंसी’चा बोभाटा!

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नेहा धूपिया हिच्या प्रेग्नंसीच्या बातम्या मीडियाच्या गॉसिप्स सेक्शनमध्ये दिसल्या. आता नेहानंतर आणखी एका अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीच्या बातम्या जोरात आहेत. होय, ही अभिनेत्री आहे, शिल्पा शेट्टी.  ...

बर्थडे स्पेशल: जेव्हा एका किसमुळे शिल्पा विरुद्ध निघालं होतं अटक वॉरंट - Marathi News | Happy Birthday Shilpa Shetty : lesser known facts and controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बर्थडे स्पेशल: जेव्हा एका किसमुळे शिल्पा विरुद्ध निघालं होतं अटक वॉरंट

शिल्पाचा जन्म 1975 मध्ये मॅंगलोर कर्नाटकमध्ये झाला होता. 25 वर्षांआधी बाजीगर या सिनेमातून तिने आपल्या बॉलिवूड करीअरला सुरुवात केली होती. ...

बिटकॉइन घोटाळ्यात ईडीनं राज कुंद्रा यांना पाठवलं समन्स, चौकशी सुरू - Marathi News | Raj Kundra, husband of Shilpa Shetty, summoned by ED in connection with Bitcoin scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिटकॉइन घोटाळ्यात ईडीनं राज कुंद्रा यांना पाठवलं समन्स, चौकशी सुरू

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला ईडी(अंमलबजावणी संचलनालया)नं बिटकॉइन प्रकरणात समन्स पाठवलं आहे. ...

पैशांसाठी मोठ्या उद्योगपतींसोबत लग्न केलेल्या 8 अभिनेत्री! - Marathi News | 8 actress married for big money businessmen! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैशांसाठी मोठ्या उद्योगपतींसोबत लग्न केलेल्या 8 अभिनेत्री!

महत्वाची गोष्ट म्हणजे यात काही मोठ्या अभिनेत्रींचीही नावे आहेत. या अभिनेत्रींनी पैशांसाठीच मोठ्या उद्योगपतींसोबत लग्न केल्याचं बोललं जातं. ...